केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे स्पेनमधील बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) २०२५ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते ५G, AI, ६G, क्वांटम आणि पुढील पिढीतील मोबाईल तंत्रज्ञानातील अत्याधुनिक घडामोडींचा शोध घेतील.