india 5G network: देशात 5G सेवांचा विस्तार, 776 पैकी 773 जिल्ह्यांमध्ये सेवा उपलब्ध, 4.69 लाख BTS स्थापित.
job openings in AI sector: बैन अँड कंपनीच्या अहवालानुसार, भारतात AI क्षेत्रात 2027 पर्यंत 23 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील, ज्यामुळे 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी कौशल्ये सुधारण्याची संधी आहे.