ईशा अंबानी या कायमच चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांच्या कन्या असलेल्या इशा या स्वतः अब्जाधीश आहेत.
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावरील विधानाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी वारसा कराच्या बाजूने निवेदन दिले होते, त्यात पालकांच्या मालमत्तेची विभागणी करण्याचा मुद्दाही होता.
नवनीत राणा या आधी अभिनेत्री होत्या, आता त्या भाजपच्या प्रमुख नेत्या असून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार आहेत.
रशियन महिलेचं एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ती पाकिस्तानबद्दल बोलत असल्याचे दिसून येत आहे. तिने तेथील पुरुषांवर टीका केली आहे.
अमीर खान हा त्याच्या हुशारीची कायम ओळखला जातो. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये गेल्याच दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला मोठी रंगत आली असून यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. यवतमाळ येथील शिवसेना उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेला संबोधित करत असताना राजश्री पाटील यांच्या सभेला करत होते.
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. पण या हल्ल्यात कोणीतरी अशी लज्जास्पद गोष्ट बोलेल, याचा कोणी विचार केला नव्हता.
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वारसा कर लागू करण्याची वकिली केल्यानंतर या विषयावरील चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर लोक या संदर्भात आपली मते मांडत आहेत आणि जुन्या बातम्या शेअर करत आहेत.
अनुपमा या मालिकेचे पाहणारे प्रेक्षक दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे ती मालिका टीआरपीमध्ये टॉपवर आहे.
पवन कल्याण हा चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता असून तो आंध्र प्रदेशात निवडणुकीला उभा राहिला आहे.