गुजरात राज्यातील विरोधी पक्षनेते अर्जुन मोधवाढिया यांनी नरेंद्र मोदी हे विरोधी म्हणण्याला प्राधान्य देत असल्याचे म्हटले होते.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील सोढी हे अनेक दिवसांपासून गायब असून त्यांना सीसीटीव्हीमध्ये पहिले गेले आहे.
नाशिक जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला असून त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयफोनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ऑफ भेटणार असून तो अमेझॉनवर उपलब्ध आहे. आपण या सवलतीचा फायदा घेऊ शकता.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या सभा मोठ्या प्रमाणावर होत असून सोलापूर येथे त्यांची सभा झाली आहे.
मुंबई इंडियन्स संघातील तीन खेळाडूंचे स्थान टी 20 वर्ल्डकपमध्ये झाले असून विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन किंवा केएल राहुल यांची निवड केली जाणार आहे.
कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ हत्याकांडाच्या निषेधार्थ न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर बॅनर लावण्यात आला. एका एनआरआय ग्रुपने नेहाच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करणारे बॅनर लावले.
बिहारमध्ये प्रचाराला गेले असताना अमित शहा यांच्या हेलिकॅप्टरवरील नियंत्रण पायलटचे हरवले पण काही वेळातच ते परत आल्यानंतर हेलिकॅप्टरने आकाशात भरारी घेतली.
अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव हे खेड येथील हरिनाम सप्ताह कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी दोघांनीही एकमेकांचे पाय धरल्याचे दिसून आले.