२४ ऑक्टोबर २०२४ : कोणत्या ४ राशींची चिंता वाढणार, कोणाला मिळणार यश?
Lifestyle Oct 23 2024
Author: vivek panmand Image Credits:adobe stock
Marathi
कोणत्या ४ राशींचे लोक अनलकी राहणार?
२४ ऑक्टोबर गुरुवार हा दिवस मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींसाठी अनलकी ठरणार आहे. अनेक गोष्टींमध्ये त्यांच्या वाट्याला अपयश येण्याची शक्यता आहे.
Image credits: adobe stock
Marathi
मेष राशी
या राशीचे लोक २४ ऑक्टोबर या दिवशी निष्काळजीपणामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पैसे आणि मुलांशी संबंधित विषयांबाबत काळजी घेणं आवश्यक आहे.
Image credits: freepik
Marathi
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसमोर अचानक मोठा खर्च येऊ शकतो. त्यामुळे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. बिझनेस नोकरीमध्ये खालीवर परिस्थिती राहणार असून कोणालाही पैसे उधार देऊ नये.
Image credits: freepik
Marathi
धनु राशी
या राशीच्या लोकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. रिस्क घेण्यापासून यांनी वाचायला हवे. दुसऱ्याच्या भांडणात नाव येऊ शकते. परिवारमध्ये भांडणांपासून लांब राहायला हवं.
Image credits: freepik
Marathi
कुंभ राशी
या राशीच्या लोकांनी सावध राहायला हवे. दुश्मन अडचणीत आणू शकत असून प्रेमी लोकांची ब्रेकअप होऊ शकते. सासरवाडीकडून नकारात्मक बातमी येऊ शकते.
Image credits: freepik
Marathi
DISCLAIMER
या लेखात देण्यात आलेली माहिती ज्योतिषांकडून देण्यात आली आहे. आपण हि माहिती आपल्यापर्यंतच ठेवू शकते.