Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याकरिता मोठी अट ठेवली आहे. नेमकी काय आहे ही अट? जाणून घ्या सविस्तर माहिती...
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' (Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai) अशा जयघोषात किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
PM Modi Jammu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारी रोजी जम्मूमध्ये एम्स जम्मूचे उद्घाटन करणार आहेत, या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती.
Iran : इराणमध्ये एका तरुणाने वडील, भावासह 12 नातेवाईकांवर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. यादरम्यान सुरक्षा दलाने केलेल्या क्रॉस फायरिंगमध्ये आरोपी तरुणाचाही मृत्यू झाला.
Kamal Nath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, त्यांचा मुलगा नकुल नाथ आणि काही काँग्रेसचे काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
Tamil Nadu : तामिळनाडूतील विरुधुनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्यासोबतच जवळील चार घरेही अक्षरशः कोसळली.
Suhani Bhatnagar :'दंगल' सिनेमामध्ये बबिता फोगटची बालपणाची भूमिका साकारणारी सुहानी भटनागरचे निधन झाले आहे. वयाच्या 19व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
NRI Marriage : अनिवासी भारतीय व भारतीय नागरिकांच्या विवाह प्रक्रियेमध्ये कठोर नियम लागू करण्याचा प्रस्ताव विधि आयोगाने सादर केला आहे. सर्व विवाहांची नोंदणी करणे अनिवार्य करणे आवश्यक आहे, असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Vanessa Dougnac : भारत सोडण्याबाबत फ्रेंच पत्रकार व्हेनेसे डोगनॅक म्हणाल्या की, ‘भारत देश सोडणे हा त्यांनी स्वीकारलेला पर्याय नव्हता. तर मला भाग पाडले गेले’.
Congress : काँग्रेस पक्षाचे नेते विवेक तन्खा म्हणाले की, या प्रकरणातील आजच्या सुनावणीनंतर कर विभागाने खाती अनलॉक केली आहेत.