Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ( 14 फेब्रुवारी) मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Bubonic Plague News : ब्युबोनिक प्लेग आजाराच्या साथीने एकेकाळी युरोपमधील किमान एक तृतीयांश लोकसंख्येचा बळी गेला होता. या महामारीस ‘ब्लॅक डेथ’ असेही म्हटले जाते.
Farmers Protest 2024 : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्याने उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिल्याचे ऐकायला मिळत आहे.
RRB Technician Recruitment 2024:रेल्वे भरती बोर्डतर्फे टेक्निशिअन ग्रेड-1सिग्नल पदासाठी 1 हजार 100 जागा व टेक्निशिअन ग्रेड 3 पदासाठी 7 हजार 900 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली आहे. 9 मार्चपासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात होईल.
Temjen Imna Along : नागालँडचे मंत्री आणि भाजप नेते तेमजेन इम्रा अलाँग (Temjen Imna Along) तलावाच्या काठावर जमा झालेल्या चिखलामध्ये अडकले होते. बरीच धडपड केल्यानंतर अखेर चिखलातून बाहेर येण्यास त्यांना यश मिळाले.
PF Interest Rate : पीएफवरील व्याजदरामध्ये वाढ झाल्याने 6 कोटींहून अधिक पीएफधारकांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी मार्च 2023मध्ये EPFOने वर्ष 2022-23 करिता EPFवरील व्याजदर 8.15 टक्के इतका केला होता.
Pakistan Army Chief : स्वार्थी भावना बाजूला सारून एकत्रित काम करावे लागेल, तरच लोकशाही यशस्वी होऊ शकेल, अशा शब्दांत पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर (Asim Munir) यांनी नेत्यांना ज्ञानामृत पाजले आहे.
West Bengal News: टीएमसी काँग्रेसचे नेते शेख शाजहान आणि त्यांच्या साथीदारांनी लैंगिक छळ करत जबरदस्तीने मोठ्या प्रमाणात जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे.
Mithun Chakraborty : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
PM Narendra Modi : काँग्रेसने देशाच्या विकासाचा वेग मंदावला. पण आमच्या सरकारने मागील 10 वर्षामध्ये विक्रमी वेगाने काम केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.