Ram Mandir Ayodhya : रामलला यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील श्री राम मंदिर सज्ज झाले आहे. मंदिरामध्ये सुंदर व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीचे पाहा काही Exclusive फोटो
22 January 2024 Rashibhavishya : वर्ष 2024 मधील 22 जानेवारी हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तसेच या दिवशी एकाच वेळेस अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
Ayodhya Ram Temple : सद्गुरू म्हणाले की, राम मंदिराची उभारणी म्हणजे लोप पावलेल्या राष्ट्रीय भावनेचे पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. अयोध्येतील राम मंदिराचे संपूर्ण देश स्वागत करत आहे.
श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात 16 जानेवारीपासून अनुष्ठान देखील सुरू करण्यात आले आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये विराजमान होणारी रामलला यांची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. यानिमित्ताने ‘एशियानेट न्यूज’ने अरुण योगीराज यांच्यासोबत खास बातचीत केली आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पाय अडखळला, तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांना कसे सांभाळले? या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ram Lalla Murti : अयोध्येतील श्री राम मंदिरातील रामलला यांच्या मूर्तीचे नवीन फोटो पाहिले का?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पाहा सोहळ्यापूर्वीचे हे Exclusive व खास फोटो…
PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (19 जानेवारी) महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये (PM Modi in Solapur) विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केले.
Ram Mandir Ayodhya : रामलला यांची मूर्ती विधिवत पद्धतीने त्यांच्या आसनावर ठेवण्यात आली आहे. मंत्रोच्चारांच्या गजरात रामललांची मूर्ती गर्भगृहामध्ये ठेवली गेली आहे.