डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान जेटची झलक, नातीने शेअर केला व्हिडीओडोनाल्ड ट्रम्प यांच्या नातीने त्यांच्या प्रायव्हेट जेटमधील आलिशान सुविधांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सोफा, टीव्ही आणि बेडरूमसारख्या सुविधा दिसत आहेत. ट्रम्प कुटुंब स्पेसएक्स रॉकेट लॉन्च पाहण्यासाठी टेक्सासला गेले होते.