MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • India China Direct Flights : ट्रम्प तात्यांनी शत्रूंना आणले जवळ, चीनसाठी थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार!

India China Direct Flights : ट्रम्प तात्यांनी शत्रूंना आणले जवळ, चीनसाठी थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार!

India China Direct Flights : गलवान संघर्षानंतर गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली भारत-चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Oct 03 2025, 01:02 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
चीनसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
Image Credit : social media

चीनसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

गलवान संघर्षानंतर, भारत आणि चीनने ५ वर्षांनी थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. इंडिगो एअरलाइन २६ ऑक्टोबरपासून चीनसाठी आपली सेवा सुरू करणार आहे. ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर मोठा टॅरिफ लावल्याने दोन्ही देश जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
भारत - चीन संबंध
Image Credit : X

भारत - चीन संबंध

भारत-चीन संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, दोन्ही देशांनी थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावर चर्चा केली. डोकलाम संकटानंतर थांबलेली ही सेवा कोविडमुळे लांबली होती.

Related Articles

Related image1
TCS Pune layoff : पुण्यातून 2500 कर्मचाऱ्यांची कपात, टीसीएसने काय म्हटले? NITES चे दावे काय? फडणविसांना का पत्र लिहिले?
Related image2
Mumbai Girl Crime : लहान मुलीला अभ्यासासाठी दिला फोन, अनोळखी कॉल, आक्षेपार्ह फोटो अन् चक्क UK वरुन ब्लॅकमेल!
34
इंडिगोची विमानसेवा
Image Credit : Freepik@onlyyouqj

इंडिगोची विमानसेवा

इंडिगोने कोलकाता ते ग्वांगझू (Guangzhou) थेट विमानसेवा २६ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. यानंतर दिल्ली-ग्वांगझू सेवाही सुरू होईल. यासाठी एअरबस ए३२०निओ विमानांचा वापर होईल.

44
वर्षभराच्या चर्चेला यश
Image Credit : social media

वर्षभराच्या चर्चेला यश

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या दिल्ली भेटीनंतर थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा झाली. गेल्या वर्षभराच्या चर्चेनंतर हा निर्णय झाला असून, यामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Dallas Overpass Tragedy : डॅलसमध्ये थरार! SWAT टीमसमोरच तरुणाची पुलावरून उडी, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Akasa Air : अकासा एअरची सौदी अरेबियाची विमानसेवा या कारणास्तव स्थगित
Recommended image3
Viral Video: बुडणाऱ्या ट्रकमधून ड्रायव्हरला वाचवण्यासाठी टीव्ही रिपोर्टरने पाण्यात मारली उडी
Recommended image4
Apple Stock: ॲपलने मारली बाजी, निडियाला मागे टाकत बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी
Recommended image5
Yemen Attack: येमेन किनाऱ्यावर हल्ला झालेल्या १४ भारतीयांचा शोध लागला; इंडिगोची सौदी उड्डाणे रद्द
Related Stories
Recommended image1
TCS Pune layoff : पुण्यातून 2500 कर्मचाऱ्यांची कपात, टीसीएसने काय म्हटले? NITES चे दावे काय? फडणविसांना का पत्र लिहिले?
Recommended image2
Mumbai Girl Crime : लहान मुलीला अभ्यासासाठी दिला फोन, अनोळखी कॉल, आक्षेपार्ह फोटो अन् चक्क UK वरुन ब्लॅकमेल!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved