अर्शद नदीम, जो पाकिस्तानच्या खानवाल गावातील एक बांधकाम कामगाराचा मुलगा आहे, त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण जिंकले. पाकिस्तान क्रीडा मंडळाने त्याच्या आणि त्याच्या प्रशिक्षकाच्या हवाई तिकिटांसाठी वित्तपुरवठा केला
भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी भाग घेणारय. तो पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत खेळणारय. जर तो सुवर्णपदक जिंकला तर भालाफेकमध्ये विजेतेपदाचे रक्षण करणारा तो ऑलिंपिक इतिहासातील 5 वा व्यक्ती बनेल.
गुरुवारी संध्याकाळी जपानच्या क्युशू प्रदेशातील मियाझाकी प्रीफेक्चरच्या किनारपट्टीवर 7.1रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आणि किनारी भागात तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले.
विनेश फोगट ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरली, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पदकाशिवाय भारतात परतणार आहे. विनेशला अंतिम फेरीपूर्वीच अपात्र ठरवण्यात आले आहे.
विनेश फोगटने महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु वजनाच्या मर्यादा ओलांडल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे सोन्यासाठी अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँडचा सामना क्यूबाच्या युस्नेलिस गुझमनशी होईल.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली असून यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.