भारतीय पंतप्रधान 43 वर्षांनंतर कुवेतमध्ये, स्वागताबद्दल PM मोदींनी मानले आभारपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले असून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ४३ वर्षांनी कुवेतमध्ये भारतीय पंतप्रधान आले असून, शेवटच्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या ज्यांनी 1981 मध्ये भेट दिली होती.