MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Nepal Violence : नेपाळमध्ये चक्क हेलिकॉप्टरच्या मदतीने नेत्यांना वाचविले, बघा 10 बोलके फोटो!

Nepal Violence : नेपाळमध्ये चक्क हेलिकॉप्टरच्या मदतीने नेत्यांना वाचविले, बघा 10 बोलके फोटो!

Nepal Violence : नेपाळमध्ये निदर्शकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर अनेक मंत्र्यांच्या घरांना आग लावली. त्यामुळे नेत्यांना चक्क हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविले जात आहे. जनतेच्या रागातून नेत्यांना वाचवण्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

1 Min read
Asianetnews Team Marathi
Published : Sep 11 2025, 05:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
110
नेत्यांना हेलिकॉप्टरने वाचवले
Image Credit : Asianet News

नेत्यांना हेलिकॉप्टरने वाचवले

नेपाळमध्ये भडकलेल्या हिंसाचारानंतर जनतेने नेत्यांना रस्त्यांवर पळवत मारहाण केली. या दरम्यान एका घराच्या छतावरून काही नेत्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविण्यात आले. यावेळी एकाच दोरीवर अनेक नेते लटकलेले दिसले. 

210
हिल्टन हॉटेलला आग
Image Credit : ANI

हिल्टन हॉटेलला आग

नेपाळच्या राजधानी काठमांडूमधील सर्वात उंच हिल्टन हॉटेलला निदर्शकांनी आग लावली. हे हॉटेल जुलै २०२४ मध्ये पूर्ण झाले होते. ते बनवण्यासाठी ५०० कोटी भारतीय रुपये खर्च झाले होते.

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यावर जमा होणार 'सन्मान निधी', जाणून घ्या पात्रतेचे निकष
Related image2
Gold Rules in India : भारतात घरामध्ये सोनं ठेवण्याची मर्यादा किती?
310
झापामध्ये हिंसाचार
Image Credit : ANI

झापामध्ये हिंसाचार

कथित भ्रष्टाचारावरून सरकारविरोधात हिंसक निदर्शने झाल्यानंतर नेपाळच्या झापामध्ये बुधवारी जळालेल्या अवशेषांजवळ बसलेला एक व्यक्ती.

410
हिल्टन हॉटेलला आग
Image Credit : ANI

हिल्टन हॉटेलला आग

बुधवारी निदर्शकांनी हिल्टन हॉटेलला आग लावली. तसेच या हॉटेलमधील साहित्य असे रस्त्यावर फेकले. या हॉटेलच्या एका भिंतीवर वेकअप नेपाल असे लिहिले आहे.

510
झापामध्ये हिंसाचार
Image Credit : ANI

झापामध्ये हिंसाचार

नेपाळच्या झापामध्ये सरकारविरोधात हिंसक निदर्शने झाल्यानंतर वेगवेगळ्या रस्त्यांवर वाहनांचे जळालेले अवशेष दिसत आहेत.

610
कांतिपुरला आग
Image Credit : ANI

कांतिपुरला आग

काठमांडूमध्ये हिंसक निदर्शनादरम्यान निदर्शकांनी कांतिपुर मीडिया समूहाच्या मुख्यालयाला आग लावली. तेव्हा ही इमारत अशी जळताना दिसत होती.

710
राष्ट्रपती भवनावर हल्ला
Image Credit : ANI

राष्ट्रपती भवनावर हल्ला

बुधवारी काठमांडूमध्ये निदर्शकांनी नेपाळच्या राष्ट्रपती भवनाची तोडफोड करून आग लावली, त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात लष्करी जवान तैनात करण्यात आले.

810
झापामध्ये निदर्शने
Image Credit : ANI

झापामध्ये निदर्शने

झापामध्ये हिंसक निदर्शने झाल्यानंतर रस्त्यावरून राडारोडा हटविताना नागरिक.

910
जळालेली वाहने
Image Credit : ANI

जळालेली वाहने

नेपाळमधील हिंसक निदर्शनानंतर उग्र जमावाने ठिकठिकाणी सरकारी वाहनांना आग लावली. रस्त्यांवर अजूनही त्यांचा राडारोडा विखुरलेला आहे.

1010
काठमांडू हिंसाचार
Image Credit : ANI

काठमांडू हिंसाचार

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हिंसाचारानंतर एका रस्त्याचे दृश्य. अनेक इमारती जाळण्यात आल्या, ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
Recommended image2
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर
Recommended image3
पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे मदतीची याचना, पती भारतात करतोय दुसरे लग्न!
Recommended image4
बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)
Recommended image5
पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांना मिळाली 'असीम' शक्ती, बनले पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस!
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यावर जमा होणार 'सन्मान निधी', जाणून घ्या पात्रतेचे निकष
Recommended image2
Gold Rules in India : भारतात घरामध्ये सोनं ठेवण्याची मर्यादा किती?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved