MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • New technology : कामाचा ताण कमी करण्याऐवजी लागला जीवाला घोर! AI ची दुसरी बाजू...

New technology : कामाचा ताण कमी करण्याऐवजी लागला जीवाला घोर! AI ची दुसरी बाजू...

New technology : AI अर्थात आर्टिफिशअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वेळ वाचवण्याऐवजी कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवत आहे, असं एका नवीन अभ्यासात समोर आलं आहे. जाणून घ्या यासंदर्भातील धक्कादायक सत्य!

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Feb 12 2026, 09:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
AI
Image Credit : Gemini

AI

जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आलं, तेव्हा ते ऑफिसची कामं सोपी करेल आणि वेळ वाचवेल असं वाटलं होतं. पण अमेरिकेतील ताज्या सर्वेक्षणातून याच्या अगदी उलट निष्कर्ष समोर आले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
अभ्यासातून समोर आलेले सत्य
Image Credit : Gemini

अभ्यासातून समोर आलेले सत्य

हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूनुसार, एका अमेरिकन टेक कंपनीतील कर्मचारी AI वापरू लागल्यापासून त्यांच्या कामाचा भार वाढला आहे. उरलेल्या वेळेत त्यांच्यावर अधिक काम करण्यासाठी दबाव टाकला जातो.

Related Articles

Related image1
सोशल मीडियावर ChatGPT व्यंगचित्रं व्हायरल; तुम्हालाही बनवायचाय, जाणून घ्या ही सोपी प्रोसेस
Related image2
AI या ५ नोकऱ्या कधीच हिसकावणार नाही! कारण जाणून भीती होईल दूर
34
वाढलेला कामाचा ताण
Image Credit : Getty

वाढलेला कामाचा ताण

AI मुळे कर्मचारी त्यांच्या क्षेत्राबाहेरील कामंही करू लागले आहेत. उदा. डिझायनर्स कोडिंग करत आहेत. यामुळे सुरुवातीला आवड वाटत असली तरी, नंतर कामाचा बोजा आणि मानसिक ताण वाढतो.

44
पुसट होणाऱ्या सीमा
Image Credit : Getty

पुसट होणाऱ्या सीमा

AI टूल्समुळे काम आणि वैयक्तिक आयुष्यातील सीमा पुसट होत आहे. यामुळे मेंदूला आवश्यक विश्रांती मिळत नाही. 

कंपन्यांची जबाबदारी : कंपन्यांनी हे ओळखून कामाच्या वेळेची मर्यादा ठरवावी.

About the Author

MD
Marathi Desk 1
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Stand-in Economy: तुमच्याऐवजी भांडण करायलाही मिळेल माणूस; चीनमध्ये नवा ट्रेंड
Recommended image2
Bangladesh Viral Video : बांगलादेशात 20 वर्षांच्या तरुणीचं 67 वर्षांच्या वृद्धाशी बळजबरीने लग्न?
Recommended image3
Asian Games 2026: भारताची ८५ पदकांवर मजल, २१ सुवर्णांसह चौथ्या स्थानावर, गेल्या वेळपेक्षा २२ पदके कमी
Recommended image4
Doomsday Prediction: १३ नोव्हेंबर २०२६ ला जग बुडणार? तीन शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ
Recommended image5
Dog Beating Stick: चीनमध्ये कुत्र्यांना मारण्यासाठी गाडीला लावली काठी, व्हिडिओ व्हायरल
Related Stories
Recommended image1
सोशल मीडियावर ChatGPT व्यंगचित्रं व्हायरल; तुम्हालाही बनवायचाय, जाणून घ्या ही सोपी प्रोसेस
Recommended image2
AI या ५ नोकऱ्या कधीच हिसकावणार नाही! कारण जाणून भीती होईल दूर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved