Iran Israel Attack :इस्रायल आणि जॉर्डन हवाई क्षेत्रे बंद केल्याने अनेक फ्लाइट्स वळवल्या , वाचा सविस्तर यादी

| Published : Apr 14 2024, 09:06 AM IST

delhi flights
Iran Israel Attack :इस्रायल आणि जॉर्डन हवाई क्षेत्रे बंद केल्याने अनेक फ्लाइट्स वळवल्या , वाचा सविस्तर यादी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

इस्रायल, लेबनॉन आणि इराकने आपली हवाई क्षेत्रे बंद केली आहेत आणि सीरिया आणि जॉर्डनने त्यांच्या हवाई संरक्षण दलाल सतर्क केलं आहे.यामुळे असंख्य फ्लाइट्स वळवल्या आहेत तर काही रद्द देखील करण्यात आल्या आहेत. 

इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहेत. यामुळे असंख्य फ्लाइट्स वळवल्या आहेत तर काही रद्द देखील करण्यात आल्या आहेत. सध्या, इस्रायल, जॉर्डन, इराक आणि लेबनॉन या सर्व देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे. आदल्या दिवशी युनायटेड एअरलाइन्सने नेवार्क ते तेल अवीव फ्लाइट देखील बंद केली.

हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे कोणत्या फ्लाइट्स वळवल्या :

तेल अवीव बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ -

IZ284 प्राग (PRG) इलेक्ट्रा एअरवेज A320 (LZ- EAH) वळवले

X7502 Oslo (OSL) चॅलेंज एअरलाईन्स B744 (OO - ACF) रद्द

6H726 बुडापेस्ट (BUD) Aeroitalia B738 (YR - HLA) रद्द

A3928 Athens (ATH) Aegean Airlines 320 रद्द

LY548 Athens (ATH) EI AI 738 रद्द

LY558 Sofia (SOF) EI AI 738 रद्द

LY 576 बुखारेस्ट (OTP) EI AI 738 रद्द

LO151 Warsaw (WAW) LOT 7M8 रद्द

ET3414 आदिस अबाबा (ADD) इथिओपियन एअरलाईन्स 73F रद्द

LY288 मिलन (MXP) EI AI 738 रद्द

W43257 बुखारेस्ट (OTP) Wizz Air A321 (HA - LXD) रद्द

UA84 New York (EWR) United Airlines B78X (N12021) रद्द

FZ 1549 Dubai (DXB) FlyDubai 7M8 रद्द

AC80 Toronto (YYZ) Air Canada B788 (C-GHQY) रद्द

जॉर्डन अम्मान क्वीन आलीय आंतरराष्ट्रीय विमानतळ :

BA312 लंडन (LHR) ब्रिटिश एअरवेज A20N  वळवले

PC 720 इस्तंबूल (SAW) Pegasus 320 रद्द

SV627 Jeddah (JED) Saudi A320 (HZ - AS84) रद्द

PC!800 Antalya (AYT) Pegasus 320 रद्द

TK814 बगदाद (BGW) Royal Jordanian E95 रद्द

इस्रायलच्या एल अलने रविवारी 14 उड्डाणे रद्द केली, तर एमिरेट्स एअरलाइनने दुबई ते अम्मानचा रविवारचा प्रवास रद्द केला. रविवारी, ब्रिटीश एअरवेजने तेल अवीवला जाणारी आपली दोन उड्डाणे रद्द केली आणि अम्मानची सहल पुढे ढकलली आणि एअर फ्रान्सने इस्रायलला जाणारी आपली सेवा बंद केली