MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Cooking Gas: अमेरिकेत लोक गॅस सिलेंडर वापरतच नाहीत! मग ते स्वयंपाक करतात कसा?

Cooking Gas: अमेरिकेत लोक गॅस सिलेंडर वापरतच नाहीत! मग ते स्वयंपाक करतात कसा?

Cooking Gas: भारतात आपण जसे गॅस सिलेंडर बुक करतो, तशी पद्धत अमेरिकेत नाही. मग तिथल्या लोकांना स्वयंपाकाचा गॅस कसा मिळतो? चला, या फोटो गॅलरीमधून जाणून घेऊया.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 22 2026, 09:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
अमेरिकेत लोक गॅस सिलेंडर का वापरत नाहीत?
Image Credit : Getty

अमेरिकेत लोक गॅस सिलेंडर का वापरत नाहीत?

जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. लोक रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सीकडे धाव घेतात आणि महिनोन् महिने बुकिंग करून डिलिव्हरीची वाट पाहतात. पण अमेरिकेत अशी परिस्थिती नाही. तिथल्या घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने पोहोचतो. चला, अमेरिकेत स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा कसा होतो ते सविस्तर पाहूया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पाईपलाईनद्वारे थेट गॅस पुरवठा
Image Credit : ChatGPT

पाईपलाईनद्वारे थेट गॅस पुरवठा

अमेरिकेतील शहरांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त घरांना थेट पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. आपल्याकडे जशी पाण्याची पाईपलाईन असते, तशीच रस्त्याखालून गॅसची मुख्य पाईपलाईन जाते आणि तिथून प्रत्येक घराला कनेक्शन दिले जाते. घराबाहेर एक मीटर बसवलेला असतो, जो तुमचा गॅस वापर मोजतो. महिन्याच्या शेवटी वीजबिलाप्रमाणे ऑनलाइन बिल भरायचं. त्यामुळे गॅस संपण्याची चिंताच नसते.

Related Articles

Related image1
Cooking Hacks : ज्युसी आणि सॉफ्ट चिकनवर मुलं मारतील ताव, असे करा मॅरिनेट
Related image2
Andaman Gas Discovery : भारतासाठी मोठी 'गुड न्यूज'! अंदमानच्या समुद्रात 1900 मीटर खाली सापडला वायूचा खजिना
35
खेड्यांमध्ये कनेक्शन कसे दिले जाते?
Image Credit : Getty

खेड्यांमध्ये कनेक्शन कसे दिले जाते?

ज्या ग्रामीण भागात किंवा फार्म हाऊसमध्ये पाईपलाईन नाही, तिथे आपल्यासारखेच एलपीजी सिलेंडर वापरतात. पण ते छोटे सिलेंडर नसतात. त्यांच्या घरामागे किंवा बागेत 100 ते 500 गॅलन (सुमारे 400 ते 2000 लिटर) क्षमतेची एक मोठी टाकी बसवलेली असते. खासगी कंपन्यांच्या गाड्या काही महिन्यांतून एकदा येऊन ही टाकी भरून जातात. अनेक घरांमध्ये स्मार्ट मीटर असल्याने, गॅस कमी झाल्यावर कंपनीला आपोआप मेसेज जातो आणि ते येऊन टाकी भरतात.

45
इलेक्ट्रिक शेगड्यांचा जास्त वापर
Image Credit : Chat gpt

इलेक्ट्रिक शेगड्यांचा जास्त वापर

अमेरिकेत बरीच कुटुंबं गॅसऐवजी इलेक्ट्रिक शेगड्यांवर स्वयंपाक करतात. विशेषतः अपार्टमेंटमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव आणि पर्यावरण नियमांमुळे गॅस कनेक्शनऐवजी पूर्णपणे इंडक्शन शेगड्या वापरल्या जातात. मात्र, घरामागे बार्बेक्यू चिकन बनवण्यासाठी किंवा थंडीत घराबाहेर ऊब मिळवण्यासाठी ते छोटे प्रोपेन सिलेंडर वापरतात. हे सिलेंडर संपल्यावर जवळच्या सुपरमार्केट किंवा पेट्रोल पंपावरून ते बदलून घेतात.

55
भारतातही PNG (Piped Natural Gas) चा होतोय विस्तार
Image Credit : X

भारतातही PNG (Piped Natural Gas) चा होतोय विस्तार

उत्तम पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानामुळे अमेरिकन लोकांना सिलेंडर बुकिंगशिवाय 24 तास गॅस मिळतो. आता भारतातही मुंबई, दिल्ली, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये PNG (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) पद्धत वेगाने सुरू होत आहे. ही योजना लवकरच पूर्णत्वास आल्यास, भारतीय लोकांनाही 24 तास अखंडित गॅस पुरवठा मिळू शकेल.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

MD
Marathi Desk 1
जागतिक बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
Rain Delay
INDIND
-
WIWI
-
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Viral Video: नवरीने लग्नात दिलं असं गिफ्ट, नवरदेवाला रडू कोसळलं
Recommended image2
Robot Trainer Jobs : कपड्यांच्या घड्या घाला आणि महिना ८५ हजार कमवा! चीनमधली ही भन्नाट नोकरी पाहिलीत का?
Recommended image3
World Best Cities : जगातलं नंबर 1 शहर कोणतं माहितीये? पाहा टॉप 7 बेस्ट सिटीजची लिस्ट
Recommended image4
Norway Oil Rig Job : वर्षाला सव्वा कोटी पगार, 250 दिवस सुट्टी; तरीही नोकरी करायला कुणी तयार नाही, कारण काय?
Recommended image5
Beth Dobbin : ऑलिम्पिक धावपटू बेथ डॉबिनची दुर्दैवी अवस्था, दिवसाचे २२ तास अंथरुणावर
Related Stories
Recommended image1
Cooking Hacks : ज्युसी आणि सॉफ्ट चिकनवर मुलं मारतील ताव, असे करा मॅरिनेट
Recommended image2
Andaman Gas Discovery : भारतासाठी मोठी 'गुड न्यूज'! अंदमानच्या समुद्रात 1900 मीटर खाली सापडला वायूचा खजिना
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved