MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • चांदीच मंगळसूत्र बनवा कमी पैशांमध्ये, पाहून बायको पडेल गळ्यात

चांदीच मंगळसूत्र बनवा कमी पैशांमध्ये, पाहून बायको पडेल गळ्यात

सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे महिला चांदीच्या मंगळसूत्राला पसंती देत आहेत. कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेले हे मंगळसूत्र रोजच्या वापरासाठी आणि स्टायलिश लुकसाठी उत्तम पर्याय आहेत, ज्यात ओम, हार्ट शेप आणि नाव कोरलेले असे विविध डिझाइन्स मिळतात.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 16 2026, 01:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
चांदीच मंगळसूत्र बनवा कमी पैशांमध्ये, पाहून बायको पडेल गळ्यात
Image Credit : Gemini AI

चांदीच मंगळसूत्र बनवा कमी पैशांमध्ये, पाहून बायको पडेल गळ्यात

सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक महिला आता चांदीच्या मंगळसूत्राकडे वळत आहेत. कमी किमतीत, हलके आणि रोजच्या वापरासाठी चांदीचे मंगळसूत्र उत्तम पर्याय ठरतात.

26
ब्लॅक बीड्स + चांदीचा छोटा पेंडंट
Image Credit : instagram

ब्लॅक बीड्स + चांदीचा छोटा पेंडंट

काळे मणी आणि साधा चांदीचा पेंडंट असलेले मंगळसूत्र साधे, एलिगंट आणि कमी बजेटमध्ये उपलब्ध असे डिझाईन १,५०० ते ३,००० रुपयांत तयार होऊ शकते. त्यामुळं आपण चांदीचे मंगळसूत्र गिफ्ट म्हणून देऊ शकणार आहेत.

Related Articles

Related image1
Gopichand Padalkar Statement : अजित पवारांच्या निधनावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया; टिपू सुलतान वादावरही कडाडले
Related image2
अजित पवारांच्या निधनानंतर अल्पसंख्यांक दर्जाचे 75 प्रमाणपत्रांचे वाटप; अल्पसंख्यांक विभागावर गंभीर आरोप
36
ओम किंवा स्वस्तिक डिझाईन
Image Credit : instagram

ओम किंवा स्वस्तिक डिझाईन

धार्मिक पेंडंट असलेले चांदीचे मंगळसूत्र महिलांमध्ये लोकप्रिय आहे. ओम, स्वस्तिक किंवा गणपती डिझाईन कमी खर्चात आणि पारंपरिक लूक देते. आपण हे मंगळसूत्र घालून पाहिल्यावर ते दिसायला सुंदर वाटेल.

46
मिनिमल हार्ट डिझाईन
Image Credit : instagram

मिनिमल हार्ट डिझाईन

तरुण महिलांसाठी हार्ट शेप पेंडंट आणि स्लिम चेन असे मंगळसूत्र स्टायलिश आणि मॉडर्न दिसते. हे डिझाईन रोजच्या वापरासाठी योग्य आहे.

56
नाव कोरलेले चांदीचे मंगळसूत्र
Image Credit : instagram gold_jewellerskj

नाव कोरलेले चांदीचे मंगळसूत्र

स्वतःचे किंवा पतीचे नाव कोरलेले पेंडंट वैयक्तिक टच देते आणि गिफ्टसाठीही उत्तम पर्याय देत असते. थोड्या जास्त किमतीतही हे डिझाईन परवडणारे असते.

66
छोट्या मोत्यांसह चांदीचे मंगळसूत्र
Image Credit : instagram gold_jewellerskj

छोट्या मोत्यांसह चांदीचे मंगळसूत्र

चांदीच्या चेनसोबत छोटे मोती सण-समारंभासाठी योग्य आणि नाजूक आणि सुंदर लूक मिळतो. हे डिझाईन ३,००० ते ५,००० रुपयांत मिळू शकते.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Diabetes Control: शुगर नियंत्रणात आणण्यासाठी घरातच लावा ही ५ झाडं, औषधांसोबत मिळेल नैसर्गिक आधार
Recommended image2
Kitchen Tips: भजी तळल्यानंतर उरलेलं तेल फेकू नका, असा करा पुन्हा वापर!
Recommended image3
Mobile Data: एअरटेलचा ग्राहकांना मोठा झटका, रिचार्ज प्लॅन पुन्हा महागले!
Recommended image4
Mandala Art: घराला द्या नवा लुक! किचनपासून रूमपर्यंत वापरा या आयडिया
Recommended image5
Car Market: भारतीयांची पसंती ठरली 'ही' गाडी, बघा टॉप सेलिंग गाड्यांची लिस्ट!
Related Stories
Recommended image1
Gopichand Padalkar Statement : अजित पवारांच्या निधनावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया; टिपू सुलतान वादावरही कडाडले
Recommended image2
अजित पवारांच्या निधनानंतर अल्पसंख्यांक दर्जाचे 75 प्रमाणपत्रांचे वाटप; अल्पसंख्यांक विभागावर गंभीर आरोप
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved