MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • WhatsApp युझर्सची प्रायव्हसी होणार सुपरफास्ट! मेसेज वाचताच होणार 'गायब'; पाहा कसं असेल नवीन फीचर

WhatsApp युझर्सची प्रायव्हसी होणार सुपरफास्ट! मेसेज वाचताच होणार 'गायब'; पाहा कसं असेल नवीन फीचर

WhatsApp new privacy feature: व्हॉट्सॲप After Reading नावाचे एक नवीन सुरक्षा फीचर आणत आहे, ज्यामुळे पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचल्यानंतर ठराविक वेळेत आपोआप डिलीट होईल. हे फीचर युझर्सची प्रायव्हसी, चॅटची सुरक्षितता वाढवण्यासाठी डिझाइन केले. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 23 2026, 06:22 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
WhatsApp युझर्सची प्रायव्हसी होणार सुपरफास्ट!
Image Credit : Getty

WhatsApp युझर्सची प्रायव्हसी होणार सुपरफास्ट!

मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच घेऊन येत आहे. अनेकदा आपण पाठवलेले मेसेज चॅटमध्ये तसेच राहतात, ज्यामुळे डेटा चोरीची किंवा गोपनीय माहिती उघड होण्याची भीती असते. हीच समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्सॲप आता 'After Reading' हे धडाकेबाज फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय आहे 'After Reading' फीचर?
Image Credit : Getty

काय आहे 'After Reading' फीचर?

हे फीचर सुरू केल्यानंतर, तुम्ही पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला की, तो ठराविक वेळेत आपोआप डिलीट होईल. यामुळे तुमचं चॅट अधिक खाजगी आणि सुरक्षित राहणार आहे. विशेष म्हणजे, मेसेज किती वेळात डिलीट व्हावा, याचे नियंत्रण पाठवणाऱ्याकडे असेल. 

Related Articles

Related image1
नोकरीची सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती; अर्ज करण्याची मुदत वाढली, पाहा पात्रता आणि तपशील
Related image2
Pan Card: पॅन कार्डच्या नियमांमध्ये झाला बदल, आधार कार्डसोबत हे कागदपत्र लागणार
35
हे फीचर नेमकं कसं काम करेल?
Image Credit : Getty

हे फीचर नेमकं कसं काम करेल?

१५ मिनिटांचा टायमर: जर समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला (Read), तर तो केवळ १५ मिनिटांत आपोआप गायब होईल.

वाचला नाही तर काय?: जर समोरच्या व्यक्तीने मेसेज ओपन केला नाही, तरीही तो २४ तासांनंतर स्वतःहून डिलीट होईल.

लहान टायमरचा पर्याय: सध्या व्हॉट्सॲपवर २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवसांचे पर्याय आहेत. मात्र, नव्या अपडेटमध्ये १ तास ते १२ तासांपर्यंतचे छोटे टायमर सेट करण्याची सुविधा मिळणार आहे. 

45
कोणासाठी ठरेल फायदेशीर?
Image Credit : Getty

कोणासाठी ठरेल फायदेशीर?

हे फीचर विशेषतः संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी वरदान ठरेल.

१. बँक डिटेल्स किंवा OTP पाठवण्यासाठी.

२. ऑफिसमधील अत्यंत गोपनीय कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी.

३. खाजगी संवाद सुरक्षित ठेवण्यासाठी. 

55
महत्त्वाची माहिती
Image Credit : Getty

महत्त्वाची माहिती

सध्या हे फीचर 'डेव्हलपमेंट स्टेज'मध्ये असून अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनवर याची चाचणी (Testing) सुरू आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच हे अपडेट जगभरातील सर्व युझर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Hyundai Grand i10 Nios Offers: ह्युंदाईच्या या लोकप्रिय कारवर मिळतायत बंपर ऑफर्स!
Recommended image2
OnePlus Ace 7: बाजारात येतोय वनप्लसचा नवा फोन, भन्नाट फीचर्स पाहून थक्क व्हाल
Recommended image3
RBI Repo Rate Hike : आरबीआयने रेपो रेट वाढवला, 20 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI?
Recommended image4
Reliance Jio Smart Shop: रिलायन्स जिओची नवी AI सिस्टीम, आता ऑफलाईन दुकानदारांचाही होणार फायदा
Recommended image5
SIP Investment : तुमच्या पगारानुसार दर महिन्याला किती रुपयांची SIP करावी? समजून घ्या सोपे गणित
Related Stories
Recommended image1
नोकरीची सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती; अर्ज करण्याची मुदत वाढली, पाहा पात्रता आणि तपशील
Recommended image2
Pan Card: पॅन कार्डच्या नियमांमध्ये झाला बदल, आधार कार्डसोबत हे कागदपत्र लागणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved