धूळ पुसण्यासाठी नेहमी मऊ आणि सुक्या मायक्रोफायबर कापडाचा वापर करा. यामुळे स्क्रीनवर कोणतेही ओरखडे किंवा डाग पडणार नाहीत.
स्क्रीनवर बोटांचे ठसे किंवा कडक डाग असल्यास, कापड कोमट पाण्यात थोडे ओले करा आणि हलक्या हाताने पुसून घ्या.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, टीव्हीच्या स्क्रीनवर थेट पाणी किंवा कोणतेही लिक्विड क्लिनर कधीही स्प्रे करू नका.
मायक्रोफायबर कापडाने नियमित साफ केल्यास तुमचा टीव्ही दीर्घकाळ सुरक्षित राहील आणि नेहमी नव्यासारखा चमकेल.
नथीची खास डिझाईन पाहून पडाल प्रेमात, म्हणाल वाह भाई वाह
Mobile Tips : मोबाईलमधून डिलीट झालेले फोटोज रिकव्हर करण्याच्या सोप्या ट्रिक्स
Study Abroad : कमी खर्चात परदेशात शिक्षण घ्यायचंय? या देशांचा नक्की विचार करा
Filament LED : तुमच्या घरासाठी साधा बल्ब की एलईडी, कोणता बेस्ट?