MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Pan Card: पॅन कार्डच्या नियमांमध्ये झाला बदल, आधार कार्डसोबत हे कागदपत्र लागणार

Pan Card: पॅन कार्डच्या नियमांमध्ये झाला बदल, आधार कार्डसोबत हे कागदपत्र लागणार

१ एप्रिलपासून पॅन कार्ड काढण्याच्या नियमात मोठा बदल झाला आहे. आता केवळ आधार कार्डच्या मदतीने पॅन कार्ड मिळणार नाही, तर त्यासाठी जन्म प्रमाणपत्र, व्होटर आयडी यांसारख्या अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असेल. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Mar 23 2026, 09:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Pan Card: पॅन कार्डच्या नियमांमध्ये झाला बदल, आधार कार्डसोबत हे कागदपत्र लागणार
Image Credit : Asianet News

Pan Card: पॅन कार्डच्या नियमांमध्ये झाला बदल, आधार कार्डसोबत हे कागदपत्र लागणार

पॅन कार्डच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून पॅन कार्डशी संदर्भात एक नियम बदलण्यात आला असून त्याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात.

26
नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी कागदपत्रांची लागणार गरज
Image Credit : Google

नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी कागदपत्रांची लागणार गरज

आपल्याला १ एप्रिलनंतर जर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यासाठी आणखी काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Related image1
फक्त PAN Card वर मिळवा 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन, ही आहे अर्ज करण्याची प्रक्रिया
Related image2
Plant Stand: झाडांना द्या उंची, घराला द्या नवा लुक; पाहा 5 स्टायलिश मेटल स्टँड डिझाइन्स
36
आधार कार्डच्या मदतीने मिळणार नाही पॅन कार्ड
Image Credit : Asianet News

आधार कार्डच्या मदतीने मिळणार नाही पॅन कार्ड

आता आधार कार्डच्या मदतीने पॅन कार्ड मिळणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी इतर काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. आपण कोणते कागदपत्र लागतील त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

46
पॅन कार्ड काढायला काय काय लागणार?
Image Credit : x

पॅन कार्ड काढायला काय काय लागणार?

पॅन कार्ड काढायला आता अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. आधार कार्डसोबत इतर काही कागदपत्रे लागणार आहेत.

56
हि कागदपत्र लागणार
Image Credit : Incometax.com

हि कागदपत्र लागणार

जन्म प्रमाणपत्र, व्होटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर काही शासकीय कागदपत्रे गरजेची असणार आहेत. त्यामुळे आता पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया थोडी किचकट झाल्याचे मानले जात आहे.

66
नव्या माहितीत काय सांगितलं?
Image Credit : Youtube

नव्या माहितीत काय सांगितलं?

नव्या माहितीमध्ये याबद्दल सांगण्यात आलं आहे. आधार कार्डवर देण्यात आलेली माहिती इतर कागद्पत्रांशी जुळणे आवश्यक झालं आहे. तुमचे नाव, जन्म तारीख तसेच अन्य माहिती तंतोतंद सारखी असणे गरजेचे आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Baby Jewellery: तुमच्या चिमुकलीसाठी ५ क्युट सिल्व्हर ब्रेसलेट पंजा डिझाइन्स, दिसेल खूपच गोड!
Recommended image2
Baby Bracelet: तुमच्या चिमुकलीसाठी चांदीचे सुंदर 'पंजा ब्रेसलेट', पाहा ५ क्युट डिझाइन्स!
Recommended image3
Smartphones Under 20000: २० हजारांच्या आत बेस्ट 5G फोन, पाहा दमदार फीचर्सची लिस्ट!
Recommended image4
Summer Hair Care: उन्हाळ्यात चिपचिपेपणा नको?, हे ५ लाईटवेट तेल वापरा, केस होतील सिल्की आणि चमकदार!
Recommended image5
Study Table Decor: अभ्यासात मन लागेल, स्टडी टेबल सजवताना या 6 गोष्टी लक्षात ठेवा
Related Stories
Recommended image1
फक्त PAN Card वर मिळवा 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन, ही आहे अर्ज करण्याची प्रक्रिया
Recommended image2
Plant Stand: झाडांना द्या उंची, घराला द्या नवा लुक; पाहा 5 स्टायलिश मेटल स्टँड डिझाइन्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved