युपीआयवरून पेमेंट होत नसल्यास तात्काळ काय करावं?
UPI पेमेंट अयशस्वी झाल्यास, इंटरनेट कनेक्शन तपासा, अॅप रिफ्रेश करा आणि बँक सर्व्हर तपासा. त्वरित उपायांसाठी इतर UPI अॅप वापरून बघा किंवा दुसरा पेमेंट पर्याय निवडा.
18

Image Credit : social media
युपीआयवरून पेमेंट होत नसल्यास तात्काळ काय करावं?
जर UPI (Unified Payments Interface) वरून पेमेंट अयशस्वी होत असेल, तर घाबरून जाऊ नका. खाली दिलेले उपाय तात्काळ करून बघा.
28
Image Credit : Asianet News
इंटरनेट कनेक्शन तपासा
तुमचं मोबाईल नेटवर्क किंवा Wi-Fi व्यवस्थित चालू आहे का हे पाहा.
38
Image Credit : Bajaj Finserv
UPI अॅप रिफ्रेश करा
Google Pay, PhonePe, Paytm किंवा BHIM अॅप पूर्णपणे बंद करून पुन्हा उघडा.
48
Image Credit : Social Media X
बँक सर्व्हर स्टेटस तपासा
कधी कधी तुमची बँक किंवा रिसिव्हरची बँक मेंटेनन्समध्ये असते. Try again after some time.
58
Image Credit : freepik
दुसरं UPI अॅप वापरून बघा
एकाच वेळी दुसरं अॅप वापरून व्यवहार करण्याचा प्रयत्न करा.
68
Image Credit : freepik
दुसरा पेमेंट मोड वापरा
UPI चालत नसेल तर कार्ड, नेट बँकिंग किंवा रोख रक्कम वापरा.
78
Image Credit : Twitter
UPI ID आणि बँक खाते क्रमांक तपासा
चुकीची माहिती टाकल्याने व्यवहार फेल होऊ शकतो.
88
Image Credit : our own
पेंडिंग व्यवहाराचा रिफंड मिळतो का हे पाहा
जर पैसे डेबिट झाले आणि व्यवहार फेल झाला, तर काही तासांत रक्कम परत येते.

