MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • पेट्रोल डिझेलचे दर वाढले, ५ मार्ग जाणून घेऊन पैशांची करा बचत

पेट्रोल डिझेलचे दर वाढले, ५ मार्ग जाणून घेऊन पैशांची करा बचत

petrol diesel: वाढत्या इंधन टंचाई आणि दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोल आणि डिझेल वाचवण्यासाठी काही प्रभावी उपाय सुचवण्यात आले आहेत. यामध्ये वाहनांचा वेग कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, नंबर प्लेट रोटेशन यांसारख्या योजनांचा समावेश आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Mar 22 2026, 12:54 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पेट्रोल डिझेलचे दर वाढले, ५ मार्ग जाणून घेऊन पैशांची करा बचत
Image Credit : Getty

पेट्रोल डिझेलचे दर वाढले, ५ मार्ग जाणून घेऊन पैशांची करा बचत

युद्ध सुरु असल्यामुळं पेट्रोल आणि डिझेलची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. इंधन टंचाई, इंधन दरवाढीची चिन्हे जाणवत आहे. आता वर्क फ्रॉम होम कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
उपाय सुचवण्यात आले
Image Credit : X

उपाय सुचवण्यात आले

कंपनीने उपाय सुचवले असून त्यांनी याबाबतची माहितीही दिली आहे. १० कलमी कार्यक्रम ठरवण्यात आला असून ३ दिवस घरातून काम केल्यावर कारमधील इंधन वापरात ६ टक्क्यांपर्यंत घट होईल.

Related Articles

Related image1
जेरुसलेममध्ये ईदच्या दिवशीच मिसाइल हल्ला, अल-अक्सा मशिदीजवळ बॉम्बस्फोट, VIDEO आला समोर
Related image2
F-35 : अमेरिकेच्या 'अदृश्य' विमानाला इराणचा दणका, 950 कोटींच्या जेटवर हल्ला
36
वेगमर्यादा कमी करा
Image Credit : X

वेगमर्यादा कमी करा

वाहनांचा वेग १० किमीने कमी केल्यावर आपल्या गाडीच्या इंधनात बचत होणार आहे. वेग कमी केल्याने प्रवासी गाड्या, व्हॅन आणि ट्रक याचा इंधन वापर कमी होतो.

46
सार्वजनिक वाहतुकीचा करा वापर
Image Credit : stockPhoto

सार्वजनिक वाहतुकीचा करा वापर

सार्वजनिक वाहतुकीचा आपण वापर करू शकता. खासगी गाड्यांच्या ऐवजी बस, ट्रेन किंवा सार्वजनिक वाहनांचा आपण वापर करू शकता. त्यानंतर आपल्या इंधनात कमी होऊ शकणार आहे.

56
नंबर प्लेट रोटेशन
Image Credit : X

नंबर प्लेट रोटेशन

मोठ्या शहरांमध्ये खासगी गाड्यांच्या वापरात कमी करायला हवे. नंबर प्लेट ययांसारख्या योजनांमुळे वाहतूक कोंडी आणि इंधनाचा वापर कमी होतो.

66
कार शेअरिंग वाढवा
Image Credit : ChaGPT

कार शेअरिंग वाढवा

एकाच गाडीत अधिक प्रवासी आणि इको ड्रायव्हिंगमुळे इंधन बचत होण्यास मदत होणार आहे. आपण कार शेअरिंगमध्ये प्रवास केल्यास आपल्याला इंधन प्रवासात बचत होणार आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
जेरुसलेममध्ये ईदच्या दिवशीच मिसाइल हल्ला, अल-अक्सा मशिदीजवळ बॉम्बस्फोट, VIDEO आला समोर
Recommended image2
F-35 : अमेरिकेच्या 'अदृश्य' विमानाला इराणचा दणका, 950 कोटींच्या जेटवर हल्ला
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved