MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • CNG गाडीत पेट्रोल टाकल्यावर ऍव्हरेज मिळतं का, जाणून घ्या महत्वाची माहिती

CNG गाडीत पेट्रोल टाकल्यावर ऍव्हरेज मिळतं का, जाणून घ्या महत्वाची माहिती

अनेक CNG कार मालकांना गाडीत पेट्रोल टाकल्याने ऍव्हरेज वाढते की कमी होते, याबाबत संभ्रम असतो. CNG गाड्या ड्युअल फ्युएल असल्यामुळे पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालतात, पण पेट्रोल टाकल्याने CNG मोडवरील ऍव्हरेजवर थेट परिणाम होत नाही.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 03 2026, 12:47 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
 CNG गाडीत पेट्रोल टाकल्यावर ऍव्हरेज मिळतं का, जाणून घ्या महत्वाची माहिती
Image Credit : Maruti Suzuki

CNG गाडीत पेट्रोल टाकल्यावर ऍव्हरेज मिळतं का, जाणून घ्या महत्वाची माहिती

सीएनजी गाडीत पेट्रोल टाकलं तर ऍव्हरेज वाढतं का कमी होतं? अनेक कार मालकांच्या मनात हा प्रश्न असतो. चला आपण याबद्दलची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊयात.

26
CNG + Petrol सिस्टम कशी काम करते?
Image Credit : maruti suzuki

CNG + Petrol सिस्टम कशी काम करते?

फॅक्टरी-फिटेड CNG गाड्या “ड्युअल फ्युएल” असतात. म्हणजेच गाडी CNG आणि पेट्रोल दोन्हीवर चालू शकते. सिस्टम आपोआप योग्य फ्युएल निवडते. त्यामुळं आपण कोणतं फ्युएल वापरायचं ते आपल्यावर असतं.

Related Articles

Related image1
अमेरिकन टॅरिफ कमी होताच मुंबई शेअर मार्केटची गरुडझेप, घसरणारे सोन्या-चांदिचे दरही वाढले
Related image2
"प्रशांत, हे चुकीचं केलंस..." महेश लांडगे यांच्यानंतर प्रशांत जगतापांनीही जागवल्या आठवणी
36
पेट्रोल टाकल्यावर काय होतो फायदा?
Image Credit : maruti suzuki

पेट्रोल टाकल्यावर काय होतो फायदा?

पेट्रोल टाकल्यावर गाडीचा स्टार्ट स्मूथ होतो. इंजिनला लुब्रिकेशन चांगलं मिळतं. त्यामुळं इंजिन हेल्थ चांगली टिकून राहते.

46
ऍव्हरेज वाढतं का?
Image Credit : maruti suzuki

ऍव्हरेज वाढतं का?

जर तुम्ही CNG मोडवर गाडी चालवत असाल तर ऍव्हरेज CNG प्रमाणेच मिळेल. पेट्रोल टाकल्यामुळे CNG ऍव्हरेज थेट वाढत नाही. त्यामुळं आपण सीएनजी वापरायला हवी.

56
पेट्रोल मोडवर ऍव्हरेज
Image Credit : Tata

पेट्रोल मोडवर ऍव्हरेज

पेट्रोलवर गाडी चालवल्यास ऍव्हरेज CNG पेक्षा कमी मिळतो. पण पॉवर आणि पिकअप जास्त जाणवतो. सीएनजी पेक्षा पेट्रोलवर ऍव्हरेज कमी मिळत असते.

66
पेट्रोल टाकणं आवश्यक का?
Image Credit : maruti suzuki

पेट्रोल टाकणं आवश्यक का?

हो. टाकीत थोडं पेट्रोल नेहमी ठेवणं गरजेचं आहे. खूप दिवस पेट्रोल नसेल तर फ्युएल पंप आणि इंजेक्टरवर परिणाम होऊ शकतो.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
शाळेच्या डब्यासाठी हेल्दी आयडिया, मुलांना आवडतील हे सोपे लंच पर्याय
Recommended image2
महिंद्राची 'सिक्रेट' कार रस्त्यावर स्पॉट! फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, 'हे तर चालते-फिरते विमान'!
Recommended image3
Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी या सहा गोष्टी टाळा, अन्यथा आरोग्य बिघडू शकते!
Recommended image4
बहिणीला आईच्या मृतदेहाचं 'गिफ्ट'; घाबरलेल्या बहिणीलाही निर्दयपणे संपवलं!
Recommended image5
तोंडाचा कॅन्सर; शरीरात दिसणारी काही सुरुवातीची लक्षणं
Related Stories
Recommended image1
अमेरिकन टॅरिफ कमी होताच मुंबई शेअर मार्केटची गरुडझेप, घसरणारे सोन्या-चांदिचे दरही वाढले
Recommended image2
"प्रशांत, हे चुकीचं केलंस..." महेश लांडगे यांच्यानंतर प्रशांत जगतापांनीही जागवल्या आठवणी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved