MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • सोन्याच्या भावात झाली वाढ, १० ग्रॅम सोने किती महागले?

सोन्याच्या भावात झाली वाढ, १० ग्रॅम सोने किती महागले?

गेल्या एका आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १५४० रुपयांनी वाढला, तर चांदी ११,००० रुपयांनी महागली. वाढत्या दरांमुळे सोने गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय बनले आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : May 09 2026, 01:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सोन्याच्या भावात झाली वाढ, १० ग्रॅम सोने किती महागले?
Image Credit : iSTOCK

सोन्याच्या भावात झाली वाढ, १० ग्रॅम सोने किती महागले?

सोने आणि चांदी या दोन्हीच्या भावात आता सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं आपण आता त्याची किंमत किती आहे ते जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
एक आठवड्यात किती झाली वाढ
Image Credit : pinterest

एक आठवड्यात किती झाली वाढ

एका आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चांगली वाढ झाली आहे. 3 मे रोजी 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,580 रुपये इतका होता, तो आज, म्हणजेच 9 मे र्यंत वाढून आता प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 53,120 रुपये झालाय. याचा अर्थ असा की केवळ एका आठवड्यात सोनं 1540 रुपयांनी महागलं.

35
गुंतवणूकदारांसाठी बनलं आकर्षणाचं केंद्र
Image Credit : pinterest

गुंतवणूकदारांसाठी बनलं आकर्षणाचं केंद्र

सोन्यातली गुंतवणूक हि आता गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक गुंतवणूक ठरताना दिसत आहे. त्यामध्ये अनेकजण गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येत आहेत.

45
चांदीची किंमत वाढली
Image Credit : pinterest

चांदीची किंमत वाढली

चांदीची किंमत मागील काही दिवसांपासून वाढत चालली आहे. 3 मे रोजी 999 शुद्धतेच्या 1 किलो चांदीचा भाव 2 लाख 51 हजार 220 रुपये इतका होता. मात्र आज ( 9 में रोजी) तो दर वाढून 2 लाख 62 हजार 330 रुपये प्रति किलो झाला. केवळ एका आठवड्यात चांदीचे दर 11 हजार रुपये वाढले आहेत.

55
सोन्याची किंमत वाढणार
Image Credit : iSTOCK

सोन्याची किंमत वाढणार

आता सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याची किंमत वाढणार असल्यामुळं आपल्याला लवकर यामध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved