MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Valentine Day: ९९ रुपयात खरेदी करा हे गिफ्ट, जाणून घ्या पर्याय

Valentine Day: ९९ रुपयात खरेदी करा हे गिफ्ट, जाणून घ्या पर्याय

कमी बजेटमध्ये खास गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फक्त ९९ रुपयांमध्ये तुम्ही ग्रीटिंग कार्ड, चॉकलेट, सॉफ्ट टॉय, फोटो फ्रेम किंवा कपल कीचेन यांसारख्या सुंदर आणि अविस्मरणीय भेटवस्तू खरेदी करू शकता.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 10 2026, 04:09 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Valentine Day: ९९ रुपयात खरेदी करा हे गिफ्ट, जाणून घ्या पर्याय
Image Credit : Gemini

Valentine Day: ९९ रुपयात खरेदी करा हे गिफ्ट, जाणून घ्या पर्याय

फक्त ९९ रुपयांत द्या खास गिफ्ट कमी बजेटमध्ये आपण खरेदी करू शकता. ९९ रुपयांत आपण विविध प्रकारचे गिफ्ट घेऊ शकता. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
ग्रीटिंग कार्ड + हाताने लिहिलेलं पत्र
Image Credit : Gemini

ग्रीटिंग कार्ड + हाताने लिहिलेलं पत्र

प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे शब्द असतात. छान ग्रीटिंग कार्ड घ्या आणि स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहा. आपण हस्ताक्षरात छान ग्रीटिंग कार्ड लिहू शकतात.

Related Articles

Related image1
Supriya Sule Daughter Marriage : सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न ठरलं; रेवती सुळे–सारंग लखानी विवाहाची अधिकृत घोषणा
Related image2
CM Devendra Fadnavis Delhi Visit : दिल्ली हालचालींनी वाढली राजकीय धडधड; फडणवीसांच्या गुप्त दौऱ्यानंतर सुनेत्रा पवारही दिल्लीला रवाना
36
चॉकलेट गिफ्ट पॅक
Image Credit : Gemini

चॉकलेट गिफ्ट पॅक

छोटा चॉकलेट बॉक्स किंवा 2–3 प्रीमियम चॉकलेट्स आपण खरेदी करता. साधं पण नेहमीच आवडणारं गिफ्ट असं म्हणून चॉक्लेटकडे पाहिलं जात. ते आपल्याला ५० रुपये ते ९९ रुपये आपण खरेदी करू शकता.

46
मिनी सॉफ्ट टॉय
Image Credit : Gemini

मिनी सॉफ्ट टॉय

लहान टेडी किंवा क्यूट सॉफ्ट टॉय आपण खरेदी करू शकता. डेस्कवर ठेवता येईल असं गिफ्ट आपण खरेदी करू शकता. त्याची किंमत १०० रुपयांपर्यंत घेऊ शकता.

56
फोटो फ्रेम + तुमचा फोटो
Image Credit : Gemini

फोटो फ्रेम + तुमचा फोटो

तुमचा एक खास फोटो प्रिंट करून छोटी फ्रेम द्या. आठवणी जपणारं गिफ्ट असं आहे. किंमत आपण ₹60 ते ₹99 मध्ये खरेदी करू शकता.

66
कीचेन / कपल कीचेन
Image Credit : Getty

कीचेन / कपल कीचेन

हार्ट शेप किंवा कपल कीचेन आपण गिफ्ट खरेदी करू शकता. दररोज वापरात येणारं स्मरणचिन्ह म्हणून आपण ते खरेदी करू शकता. आपण ते ४९ ते ९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
DIY Curtains: जुन्या साड्या फेकू नका! बनवा डिझायनर पडदे, घराला मिळेल एकदम नवा लुक
Recommended image2
PF Withdrawal Rules : EPFO 3.0 मुळे पीएफ काढणे होणार सोपे! आता UPI द्वारे थेट खात्यात पैसे; किती रक्कम काढता येणार?
Recommended image3
डेली वेअरसाठी ६ सिल्क पायल करा खरेदी, आपण खरेदी करा हे डिझाईन
Recommended image4
Kitchen Tips: पहिल्यांदाच स्वयंपाक करताय? मग या किचन टिप्स नक्की लक्षात ठेवा
Recommended image5
Mobile Lost: 10 मिनिटांत करा 'या' 5 गोष्टी, नाहीतर बँक अकाऊंट होईल रिकामं!
Related Stories
Recommended image1
Supriya Sule Daughter Marriage : सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न ठरलं; रेवती सुळे–सारंग लखानी विवाहाची अधिकृत घोषणा
Recommended image2
CM Devendra Fadnavis Delhi Visit : दिल्ली हालचालींनी वाढली राजकीय धडधड; फडणवीसांच्या गुप्त दौऱ्यानंतर सुनेत्रा पवारही दिल्लीला रवाना
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved