- Home
- Utility News
- किया गाडीच्या नवीन अपडेटमध्ये मिळणार टीव्हीच्या आकाराची स्क्रीन, जानेवारीत करा खरेदी
किया गाडीच्या नवीन अपडेटमध्ये मिळणार टीव्हीच्या आकाराची स्क्रीन, जानेवारीत करा खरेदी
किया कंपनीने लोकप्रिय सेलटॉस गाडीचे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. या नवीन मॉडेलमध्ये अधिकची स्पेस, मोठा पॅनोरॅमिक डिस्प्ले, आणि आरामदायक ड्रायव्हर सीट यांसारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

किया गाडीच्या नवीन अपडेटमध्ये मिळणार टीव्हीच्या आकाराची स्क्रीन, जानेवारीत करा खरेदी
किया कंपनीने त्यांचं लोकप्रिय सेलटॉस गाडीचे नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणलं आहे. कंपनीच्या या गाडीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यानंतर या गाडीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. अशावेळी कंपनीने नवीन मॉडेल आणलं आहे.
मोठी आणि अधिकची स्पेस
या नवीन गाडीमध्ये मोठी आणि अधिकची स्पेस कंपनीकडून दिली जाणार आहे.,हि गाडी त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी गाडी ठरली आहे. आतल्या जागेत वाढ आणि बूट स्पेसमध्ये वाढ केली आहे.
कंपनीने दिली मोठी स्क्रीन
कंपनीने यावेळी मोठी स्क्रीन दिली असून त्यामुळं आपल्याला टीव्हीचा अनुभव गाडीत बसल्यावर येणार आहे. कारमध्ये किआच्या नवीन ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले ची ओळख करुन दिली आहे — यात १२.३ इंचांच्या दोन स्क्रीन (इन्फोटेनमेंट आणि ड्रायव्हर डिस्प्ले) आणि ५ इंचाची क्लायमेट कंट्रोल स्क्रीन आहे.
आरामदायक ड्रायव्हर सीट
टॉप-ट्रिम Seltos मध्ये आता १०-वे पॉवर सीट मिळते ज्यात लम्बर सपोर्ट, मेमरी फंक्शन, रिलॅक्सेशन मोड आणि वेन्लेशन आहे, यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायक होतो.
आरामदायक ड्रायव्हर सीट
टॉप-ट्रिम Seltos मध्ये आता १०-वे पॉवर सीट मिळते ज्यात लम्बर सपोर्ट, मेमरी फंक्शन, रिलॅक्सेशन मोड आणि वेन्लेशन आहे. यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायक होतो.
सुरक्षेत केले अपडेट
टॉप-ट्रिम Seltos मध्ये आता १०-वे पॉवर सीट मिळते ज्यात लम्बर सपोर्ट, मेमरी फंक्शन, रिलॅक्सेशन मोड आणि वेन्लेशन आहे. यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायक होतो.

