MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • नवी नवरी म्हणेल, पाय पिवळेफट्टक केले; सोन्याचे जोडवे घातल्यावर लग्नात होईल चर्चा

नवी नवरी म्हणेल, पाय पिवळेफट्टक केले; सोन्याचे जोडवे घातल्यावर लग्नात होईल चर्चा

लग्नामध्ये वधूच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सोन्याच्या जोडव्यांचे काही आकर्षक आणि ट्रेंडिंग डिझाइन्स या लेखात दिले आहेत. यामध्ये स्कायर शेप, ओपन टो, लोटस डिझाईन, येलो स्टोन आणि बेंड टो रिंग यांसारख्या विविध पर्यायांचा समावेश आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Dec 02 2025, 03:29 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
नवी नवरी म्हणेल, गळ्यासोबत पाय चमकवले; सोन्याचे जोडवे घातल्यावर लग्नात होईल चर्चा
Image Credit : gemini

नवी नवरी म्हणेल, गळ्यासोबत पाय चमकवले; सोन्याचे जोडवे घातल्यावर लग्नात होईल चर्चा

पायात जोडवे घालायचे असतील तर आपण पायात सोन्याचे जोडवे घालू शकता. त्यामुळं आपण आकर्षक आणि सुंदर पद्धतीने दिसणारे जोडवे घालून ट्राय करू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
स्कायर शेप टो रिंग
Image Credit : pinterest

स्कायर शेप टो रिंग

आपण ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये स्कायर शेप टो रिंग घ्यायला गेल्यास ती अधिक मजबूत आणि दिसायला सुंदर दिसून येईल. या पद्धतीची टो रिंग आपल्या पायात अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसून येईल.

Related Articles

Related image1
इम्रान खान कुठे? बहिणींचा सवाल, तुरुंगात हत्या झाल्याची अफवा, समर्थक आक्रमक!
Related image2
Ditwah Cyclone : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, कोलंबो बंद, 16 डिसेंबरपर्यंत शाळांना सुटी, चेन्नईतील अनेक उड्डाणे रद्द!
36
ओपन टो रिंग
Image Credit : pinterest

ओपन टो रिंग

ओपन टो रिंग आपल्या पायात घातल्यावर ती अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीची दिसून येईल. व्हाईट स्टोन आणि सोन्यात या प्रकारची अंगठी आपल्या पायात अतिशय क्वालिटी दिसून येईल.

46
लोटस डिझाईन टो रिंग
Image Credit : pinterest

लोटस डिझाईन टो रिंग

लोटस डिझाईनचे जोडवे आता महिलांना मोठ्या प्रमाणावर पसंद पडताना दिसून येत आहे. आता आपल्याला ट्रेंडिंग डिझाईनमध्ये हवे असेल तर आपण लोटस डिझाईन टो रिंगचा वापर करू शकता.

56
येलो स्टोन टो रिंग
Image Credit : pinterest

येलो स्टोन टो रिंग

आपल्याला लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण जोडवे घालायचा विचार करत असाल तर येलो स्टोन टो रिंग नक्की घालून पाहू शकता. हे घटल्यामुळं आपले पाय खूप सुंदर नक्कीच दिसतील.

66
बेंड टो रिंग डिझाईन
Image Credit : pinterest

बेंड टो रिंग डिझाईन

बेंड टो रिंगची डिझाईन घालायलाच नाही तर पाहायला पण अतिशय सुंदर असते. या प्रकारचे जोडवे आपल्या पायात एलिगंट आणि सुंदर दिसून येईल.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Investment : दागिने म्हणून सोनं खरेदी करताय? गुंतवणुकीचा हा आहे स्मार्ट मार्ग
Recommended image2
Financial Planning : तुमच्या गुंतवणुकीची माहिती घरातल्यांना द्या, नाहीतर होईल मोठं नुकसान
Recommended image3
Copper Price : तांब्याचे भाव गगनाला, पण का? ईव्ही आणि ग्रीन एनर्जीमुळे भारतापुढचं संकट वाढलं
Recommended image4
फ्लोटिंग रेट कर्जदारांसाठी RBIचा मोठा प्रस्ताव; बँकांना मनमानी करता येणार नाही
Recommended image5
Stock Market : तेलाचे भाव वाढले, जागतिक तणावही; शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले
Related Stories
Recommended image1
इम्रान खान कुठे? बहिणींचा सवाल, तुरुंगात हत्या झाल्याची अफवा, समर्थक आक्रमक!
Recommended image2
Ditwah Cyclone : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, कोलंबो बंद, 16 डिसेंबरपर्यंत शाळांना सुटी, चेन्नईतील अनेक उड्डाणे रद्द!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved