MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Airtel Plan : फक्त २०० रुपयांत १८+ OTT आणि YouTube Premium फ्री, एअरटेलची भन्नाट ऑफर!

Airtel Plan : फक्त २०० रुपयांत १८+ OTT आणि YouTube Premium फ्री, एअरटेलची भन्नाट ऑफर!

एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. आता फक्त २०० रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० जीबी डेटा, १८ OTT प्लॅटफॉर्म्स आणि जाहिरातींविना चालणारे युट्यूब प्रीमियमचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 24 2026, 03:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
युट्यूब म्युझिक प्रीमियमची सुविधा
Image Credit : AI

युट्यूब म्युझिक प्रीमियमची सुविधा

भारतात जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल या टेलिकॉम कंपन्या सेवा देतात. यात जिओ आणि एअरटेल या दोन सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. ग्राहकांना खेचण्यासाठी या दोन्ही कंपन्यांमध्ये नेहमीच स्पर्धा असते. आता एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्सना भारी एंटरटेनमेंटचा अनुभव देण्यासाठी युट्यूबसोबत एक मोठा करार केला आहे. यातून युजर्सना युट्यूब प्रीमियमची सर्व्हिस मिळणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
एअरटेलची भन्नाट ऑफर
Image Credit : X

एअरटेलची भन्नाट ऑफर

आजकाल मोबाईल डेटा फक्त बोलण्यासाठी वापरला जात नाही. सिनेमे, सिरीज पाहणे, गाणी ऐकणे यासाठी त्याचा जास्त वापर होतो. ग्राहकांची हीच गरज ओळखून एअरटेलने ही ऑफर आणली आहे. यात तुम्ही युट्यूब शॉर्ट्ससह कोणतेही व्हिडिओ जाहिरातींविना पाहू शकता. सोबतच बॅकग्राउंड प्लेबॅक, ऑफलाईन डाउनलोड आणि युट्यूब म्युझिक प्रीमियमची सुविधाही यात मिळते.

Related Articles

Related image1
Jio Platforms IPO: जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओचा नवा इतिहास, १ कोटींहून अधिक अर्ज
Related image2
Jio Platforms IPO : जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओत एलआयसीची मोठी गुंतवणूक, ५०० कोटींचे शेअर्स घेतले
34
२०० रुपयांचा OTT टॉप-अप
Image Credit : X

२०० रुपयांचा OTT टॉप-अप

एअरटेलच्या २०० रुपयांच्या OTT टॉप-अप पॅकमध्ये (ज्यात ३० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो) आता युट्यूब प्रीमियमची भर पडली आहे. या पॅकमध्ये प्राईम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार, झी५ प्रीमियम आणि सोनी लिव्ह अशा १८ पेक्षा जास्त OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.

कोणताही ॲक्टिव्ह प्रीपेड प्लॅन असलेला एअरटेल ग्राहक हा टॉप-अप मारू शकतो. रिचार्ज केल्यावर एअरटेल ॲपमधील 'Rewards and OTTs' सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही युट्यूब प्रीमियम ॲक्टिव्हेट करू शकता. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.

44
कोणकोणत्या डिव्हाईसवर चालेल?
Image Credit : Asianet News

कोणकोणत्या डिव्हाईसवर चालेल?

एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी आणलेल्या या २०० रुपयांच्या OTT टॉप-अप पॅकमध्ये एक खास सोय आहे. यात मिळणारे युट्यूब प्रीमियम आणि १८ OTT ॲप्स तुम्ही फक्त मोबाईलवरच नाही, तर स्मार्ट टीव्ही, टॅबलेट आणि लॅपटॉपवरही एकाच वेळी लॉग-इन करून वापरू शकता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Vivo V80 Review: धमाकेदार बॅटरी आणि झकास कॅमेरा, पण 63 हजारांत हा फोन घेणं योग्य आहे का?
Recommended image2
AI Voice Model : जॅक डोर्सीच्या 'ब्लॉक'ने आणलं माणसासारखं बोलणारं 'डेसा' AI
Related Stories
Recommended image1
Jio Platforms IPO: जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओचा नवा इतिहास, १ कोटींहून अधिक अर्ज
Recommended image2
Jio Platforms IPO : जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओत एलआयसीची मोठी गुंतवणूक, ५०० कोटींचे शेअर्स घेतले
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved