MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Best Bikes Under 1.5 Lakh: मायलेज पण भारी आणि लूक पण कडक! कॉलेज स्टुडंट्ससाठी 1.5 लाखांच्या आत टॉप 5 बाईक्स

Best Bikes Under 1.5 Lakh: मायलेज पण भारी आणि लूक पण कडक! कॉलेज स्टुडंट्ससाठी 1.5 लाखांच्या आत टॉप 5 बाईक्स

१.५ लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या बाईक्स जबरदस्त मायलेज, स्पोर्टी लूक आणि कमी मेंटेनन्ससाठी ओळखल्या जातात. चला तर मग, या बाईक्सचे इंजिन, मायलेज आणि एक्स-शोरूम किंमत जाणून घेऊया.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 24 2026, 09:46 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कॉलेज स्टुडंट्ससाठी कोणती बाईक बेस्ट आहे?
Image Credit : x

कॉलेज स्टुडंट्ससाठी कोणती बाईक बेस्ट आहे?

तरुणांसाठी बाईक म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही, तर ती त्यांच्या स्टाईलची ओळख असते. पण त्याचवेळी, पालकांच्या बजेटमध्ये बसणारी आणि पॉकेटमनी वाचवणारी मायलेज देणारी बाईक असणंही खूप गरजेचं आहे.

म्हणूनच, १.५ लाखांपेक्षा कमी एक्स-शोरूम किंमत असलेल्या आणि जबरदस्त लूक व मायलेज देणाऱ्या टॉप ५ बाईक्सची लिस्ट आपण पाहणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१. हिरो एक्स्ट्रीम 125R (Hero Xtreme 125R)
Image Credit : Hero

१. हिरो एक्स्ट्रीम 125R (Hero Xtreme 125R)

महागड्या 160cc बाईक्सला टक्कर देण्यासाठी कंपनीने ही बाईक अतिशय स्पोर्टी आणि आक्रमक लूकमध्ये डिझाईन केली आहे. यात शार्प एलईडी लाईट्स आणि स्प्लिट सीट सेटअप मिळतो. ट्रॅफिकमध्ये चालवण्यासाठी ही बाईक खूप सोपी आहे.

इंजिन आणि मायलेज: 125cc इंजिन; एका लिटरमध्ये सुमारे ६० किमी मायलेज.

एक्स-शोरूम किंमत: सुमारे ९५,००० ते १.०२ लाख रुपये.

36
२. टीव्हीएस रेडर 125 (TVS Raider 125)
Image Credit : TVS

२. टीव्हीएस रेडर 125 (TVS Raider 125)

कॉलेजच्या तरुणांमध्ये सध्या या मॉडेलची प्रचंड क्रेझ आहे. यात मॉडर्न डिजिटल डिस्प्ले, सीटखाली स्टोरेज आणि एक वेगळाच एक्झॉस्ट साऊंड मिळतो.

इंजिन आणि मायलेज: 125cc इंजिन; शहरात चालवण्यासाठी एकदम बेस्ट आणि एका लिटरमध्ये ५५ ते ६० किमी मायलेज.

एक्स-शोरूम किंमत: सुमारे ८५,००० ते १.०५ लाख रुपये.

46
३. होंडा एसपी 125 (Honda SP 125)
Image Credit : Honda

३. होंडा एसपी 125 (Honda SP 125)

जास्त दिखावा न करता, रोजच्या वापरासाठी ही एक अतिशय विश्वासार्ह बाईक आहे. होंडाचे स्मूथ इंजिन आणि लांबच्या प्रवासातही न थकवणारी आरामदायी सीट यात मिळते.

इंजिन आणि मायलेज: 125cc इंजिन; एका लिटरमध्ये ६० ते ६५ किमी इतके जबरदस्त मायलेज.

एक्स-शोरूम किंमत: सुमारे ८७,००० ते ९१,००० रुपये.

56
४. बजाज पल्सर N160 (Bajaj Pulsar N160)
Image Credit : Bajaj

४. बजाज पल्सर N160 (Bajaj Pulsar N160)

मायलेजसोबतच जास्त स्पीड आणि मस्क्युलर लूक आवडणाऱ्या तरुणांसाठी हे एक प्रीमियम मॉडेल आहे. यात प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल ABS ब्रेकिंग सिस्टीम मिळते. कॉलेज आणि वीकेंड राईड्ससाठी ही परफेक्ट आहे.

इंजिन आणि स्पीड: 160cc इंजिन; ११५ किमी प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता.

मायलेज: एका लिटरमध्ये सुमारे ४५ ते ५० किमी.

एक्स-शोरूम किंमत: सुमारे १.२५ लाख ते १.३३ लाख रुपये.

66
५. हिरो एक्स्ट्रीम 160R 4V (Hero Xtreme 160R 4V)
Image Credit : Hero

५. हिरो एक्स्ट्रीम 160R 4V (Hero Xtreme 160R 4V)

रेसिंग बाईक्ससारखी पॉवर आणि शार्प डिझाईन शोधणाऱ्यांसाठी हे लेटेस्ट मॉडेल आहे. नवीन ४-व्हॉल्व्ह इंजिनमुळे यात इन्स्टंट पिक-अप मिळतो. गर्दीच्या ट्रॅफिकमध्येही सहज चालवता यावी यासाठी तिची चेसीस हलकी ठेवली आहे.

इंजिन आणि मायलेज: 160cc इंजिन; एका लिटरमध्ये सुमारे ४५ ते ४८ किमी मायलेज.

एक्स-शोरूम किंमत: सुमारे १.२७ लाख ते १.३६ लाख रुपये.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(43.0 ov)97/5
AUSAUS
-
Day 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Aadhaar Card Email Update : आधार कार्डला ईमेल आयडी फ्रीमध्ये कसा लिंक करायचा? ऑनलाइन अपडेटची सोपी पद्धत
Recommended image2
Herald E Bike Success Story : 3500 रुपये पगार ते 1.5 कोटींची उलाढाल... बायकोच्या बचतीतून उभारलं 'हेराल्ड ई-बाईक'चं साम्राज्य
Recommended image3
Best 5G Phones Under 10000 : 10 हजारांच्या आत मिळणारे टॉप-5 स्मार्टफोन्स; 5G फोनचे फीचर्स, किंमत
Recommended image4
Brake Failure Tips : चालत्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय कराल? हे 5 उपाय वाचवतील जीव
Recommended image5
Best Bikes Under 1 Lakh : दिवाळीत बाईक घेताय? 1 लाखाच्या आत 80 किमी मायलेज देणाऱ्या 5 सुपर बाईक्स!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved