MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Best 5G Phones Under 10000 : 10 हजारांच्या आत मिळणारे टॉप-5 स्मार्टफोन्स; 5G फोनचे फीचर्स, किंमत

Best 5G Phones Under 10000 : 10 हजारांच्या आत मिळणारे टॉप-5 स्मार्टफोन्स; 5G फोनचे फीचर्स, किंमत

कमी बजेटमध्ये भारी फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधताय? मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. मार्केटमध्ये फक्त १०,००० रुपयांच्या बजेटमध्ये मिळणाऱ्या टॉप 5G मोबाईलची लिस्ट…

1 Min read
Author : Karishma R
Published : Oct 19 2026, 11:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
फक्त १० हजारांत बेस्ट 5G स्मार्टफोन्स
Image Credit : x.com

फक्त १० हजारांत बेस्ट 5G स्मार्टफोन्स

सध्या बजेट रेंजमध्ये हाय-स्पीड इंटरनेट देणाऱ्या 5G स्मार्टफोन्सचा ट्रेंड जोरात सुरू आहे. तुम्हाला १०,००० रुपयांच्या आत चांगला प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि सुपर कॅमेरा असलेला फोन घ्यायचा असेल, तर मार्केटमध्ये अनेक भारी पर्याय उपलब्ध आहेत. कमी किमतीत मिळणाऱ्या टॉप-५ बेस्ट 5G फोन्सचे फीचर्स आणि किमतीची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
रेडमी A4 5G
Image Credit : our own

रेडमी A4 5G

किंमत: साधारण ८,९९९ रुपयांपासून सुरू

महत्त्वाचे फीचर्स:

डिस्प्ले: ६.८८-इंचाचा मोठा HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट

प्रोसेसर: स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर

कॅमेरा: 50MP मेन कॅमेरा, 5MP सेल्फी कॅमेरा

बॅटरी: 5160mAh मोठी बॅटरी

18W फास्ट चार्जिंग सपोर्ट

Related Articles

Related image1
TRAI Recharge Rules : नो डेटा, फक्त कॉलिंग... ट्राय आणतंय स्वस्त प्लॅन्स
36
पोको C65 5G / पोको M6 5G
Image Credit : Google

पोको C65 5G / पोको M6 5G

किंमत: साधारण ८,४९९ ते ९,९९९ रुपये (ऑफरसह)

महत्त्वाचे फीचर्स:

डिस्प्ले: ६.७४-इंचाचा HD+ डिस्प्ले (90Hz रिफ्रेश रेट)

प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ 5G चिपसेट

कॅमेरा: 50MP ड्युअल AI रिअर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा

बॅटरी: 5000mAh बॅटरी

18W चार्जिंग सपोर्ट

46
लावा ब्लेझ 5G
Image Credit : Google

लावा ब्लेझ 5G

किंमत: साधारण ९,२९९ ते ९,९९९ रुपये

महत्त्वाचे फीचर्स:

डिस्प्ले: ६.५-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट

प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंसिटी 700 5G ऑक्टा-कोर प्रोसेसर

कॅमेरा: 50MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा

बॅटरी: 5000mAh बॅटरी, क्लीन अँड्रॉइड अनुभव

56
रियलमी नार्झो N65 5G
Image Credit : Google

रियलमी नार्झो N65 5G

किंमत: साधारण ९,९९९ रुपये

महत्त्वाचे फीचर्स:

डिस्प्ले: ६.६७-इंचाचा HD+ डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट

प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंसिटी 6300 5G चिपसेट

कॅमेरा: 50MP AI कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा

बॅटरी: 5000mAh बॅटरी

66
सॅमसंग गॅलेक्सी M14 5G
Image Credit : amazon India

सॅमसंग गॅलेक्सी M14 5G

किंमत: साधारण ९,९९९ रुपये (ऑफरसह)

महत्त्वाचे फीचर्स:

डिस्प्ले: ६.६-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट

प्रोसेसर: Exynos 1330 ऑक्टा-कोर 5G प्रोसेसर

कॅमेरा: 50MP + 2MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा, 13MP सेल्फी कॅमेरा

बॅटरी: 6000mAh मोठी बॅटरी

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(43.0 ov)97/5
AUSAUS
-
Day 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Aadhaar Card Email Update : आधार कार्डला ईमेल आयडी फ्रीमध्ये कसा लिंक करायचा? ऑनलाइन अपडेटची सोपी पद्धत
Recommended image2
Herald E Bike Success Story : 3500 रुपये पगार ते 1.5 कोटींची उलाढाल... बायकोच्या बचतीतून उभारलं 'हेराल्ड ई-बाईक'चं साम्राज्य
Recommended image3
Brake Failure Tips : चालत्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय कराल? हे 5 उपाय वाचवतील जीव
Recommended image4
Best Bikes Under 1 Lakh : दिवाळीत बाईक घेताय? 1 लाखाच्या आत 80 किमी मायलेज देणाऱ्या 5 सुपर बाईक्स!
Recommended image5
Strong Hybrid Car : स्ट्रॉंग हायब्रिड कार म्हणजे काय आणि ती कशी काम करते?
Related Stories
Recommended image1
TRAI Recharge Rules : नो डेटा, फक्त कॉलिंग... ट्राय आणतंय स्वस्त प्लॅन्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved