MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • सोन्याच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर काय आहेत?

सोन्याच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर काय आहेत?

इराण-अमेरिका युद्धाने सोन्याच्या दरात वाढ झाली, तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर दरांमध्ये घसरण झाली. या दरातील घसरणीमुळे ग्राहकांची सोने खरेदीकडे ओढ वाढली असून, भविष्यात दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : May 11 2026, 04:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सोन्याच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर काय आहेत?
Image Credit : Gemini AI

सोन्याच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर काय आहेत?

इराण आणि अमेरिका युद्ध सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २८ फेब्रुवारीला सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर कमी झाल्यामुळं ग्राहकांचं सोने खरेदीकडे कल वळला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सोने आणि चांदी दरात झाली घसरण
Image Credit : Gemini AI

सोने आणि चांदी दरात झाली घसरण

सोने आणि चांदी दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची घसरण झाली असून इराण आणि अमेरिका युद्ध सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २८ फेब्रुवारीला सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर कमी झाल्यामुळं ग्राहकांचं सोने खरेदीकडे कल वळला आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Economy : वर्ष 2030 पर्यंत महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, फडणवीसांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
Related image2
Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! २ लाखांपर्यंत कर्जमाफी; पण ‘हे’ काम केल्याशिवाय लाभ मिळणार नाही
35
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं अवाहन
Image Credit : Gemini AI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं अवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जनतेला अवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना मोठे आवाहन करत सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या आवाहनानंतर सोन्याच्या दरात 800 रुपयांनी घसरण झाली.

45
सोन्याचे दर घसरू राहिलेत
Image Credit : Gemini AI

सोन्याचे दर घसरू राहिलेत

सोन्याचे दर घसरू राहिले असून भारतात सोन्याची मागणी चांगलीच वाढल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, यामुळे व्यापारात तुट निर्माण होत आहे.

55
इराण आणि अमेरिका युद्धाचा झाला परिणाम
Image Credit : Gemini AI

इराण आणि अमेरिका युद्धाचा झाला परिणाम

इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम झाला असून एकदा सोने आणि चांदीच्या भावात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याचा भाव 2 लाखाच्या आसपास गेला होता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Primebook Festive Sale : प्राईमबुकचा फेस्टिव्ह सेल, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर २४ हजारांच्या आत लॅपटॉप
Recommended image2
Triumph Bonneville T40 सुपरबाईक फक्त ४,९९९ रुपयांत करा बुक, फीचर्स पाहून थक्क व्हाल!
Recommended image3
गृहकर्ज घेणाऱ्यांना धक्का! EMI १०,००० रुपयांपर्यंत वाढणार, मध्यमवर्गीयांनी कराव्यात या ५ गोष्टी
Recommended image4
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image5
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Related Stories
Recommended image1
Maharashtra Economy : वर्ष 2030 पर्यंत महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, फडणवीसांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
Recommended image2
Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! २ लाखांपर्यंत कर्जमाफी; पण ‘हे’ काम केल्याशिवाय लाभ मिळणार नाही
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved