MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Summer हिटला बिट करण्यासाठी बनवा या 5 खास चटण्या, बोटं चाटत राहाल

Summer हिटला बिट करण्यासाठी बनवा या 5 खास चटण्या, बोटं चाटत राहाल

उन्हाळ्यात थंडावा आणि चव दोन्ही हवी आहेत का? या सोप्या चटणी रेसिपी नक्की वापरून पहा! काकडी-दही, कैरी, पुदिना-कोथिंबीर, लसूण-कांदा आणि खसखस-नारळ, प्रत्येक चवीसाठी काहीतरी निराळे आहे.

1 Min read
Vijay Lad
Published : May 05 2025, 04:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
काकडी दहीची चटणी (Cucumber Yogurt Chutney)
Image Credit : facebook

काकडी-दहीची चटणी (Cucumber-Yogurt Chutney)

काकडी- १ (किसलेली)

दही- १ कप

काळे मीठ- चवीपुरते

भाजलेले जिरे पावडर- ½ छोटा चमचा

पुदिना (बारीक चिरलेला)- १ मोठा चमचा

कृती

सर्व साहित्य दह्यात व्यवस्थित मिसळा. ही चटणी शरीराला थंडावा देते आणि भूकही वाढवते.

25
कच्च्या आंब्याची चटणी (Raw Mango Chutney)
Image Credit : Freepik

कच्च्या आंब्याची चटणी (Raw Mango Chutney)

कच्ची कैरी- १ (छोटे तुकडे करा)

हिरवी मिरची- १

पुदिना- ½ कप

गुळ- १ छोटा चमचा

काळे मीठ- चवीपुरते

भाजलेले जिरे- ½ छोटा चमचा

कृती

सर्व साहित्य वाटून चटणी बनवा. ही लू पासून वाचवते आणि शरीराला डिटॉक्स करते.

Related Articles

Related image1
शेंगदाण्यापासून तयार करा या 5 प्रकारच्या चविष्ट चटण्या
Related image2
आमरस ते आम्रखंड..., पिकलेल्या आंब्यापासून बनवले जातात हे ८ गोड पदार्थ
35
पुदीना-धनिया चटणी (Mint-Coriander Chutney)
Image Credit : Freepik

पुदीना-धनिया चटणी (Mint-Coriander Chutney)

पुदिन्याची पाने- १ कप

कोथिंबीर- १ कप

हिरवी मिरची- १

लिंबाचा रस- १ छोटा चमचा

जिरे- ½ छोटा चमचा

मीठ- चवीपुरते

पाणी- गरजेनुसार

कृती

सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. ही चटणी शरीराला थंडावा देते आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवते.

45
कांदा-लसूण चटणी (Cool Garlic-Onion Chutney)
Image Credit : Freepik

कांदा-लसूण चटणी (Cool Garlic-Onion Chutney)

लसूण- ४-५ पाकळ्या

कांदा- १ मध्यम (चिरलेला)

दही- ½ कप

हिरवी मिरची- १

मीठ- चवीपुरते

कृती

सर्व साहित्य वाटून घ्या आणि वरून थोडे दही मिसळून थंड सर्व्ह करा. ही शरीराची उष्णता कमी करते आणि जेवणात तिखटपणाही आणते.

55
खसखस नारळ चटणी (Poppy Seed Coconut Chutney)
Image Credit : Freepik

खसखस नारळ चटणी (Poppy Seed Coconut Chutney)

नारळ (किसलेला) – ½ कप

खसखस (भिजवलेला) – १ मोठा चमचा

हिरवी मिरची – १

आले – ½ छोटा तुकडा

दही – २ मोठे चमचे

मीठ – चवीपुरते

कृती

सर्व साहित्य मिसळून वाटून घ्या. ही चटणी थंड गुणधर्माची आहे आणि दह्यामुळे पोटाला थंडावा देते.

About the Author

VL
Vijay Lad

Recommended Stories
Recommended image1
देखमुख कुटुंबासारखा राहिल रुबाब, नेसा जेनेलियासारख्या 6 घरंदाज साड्या!
Recommended image2
Eggs मुळे होऊ शकतो कॅन्सर? भारतातीय अंडी सेफ आहेत का? लॅब रिपोर्ट काय सांगतो?
Recommended image3
मिडल क्लास कुटुंबांची पहिली पसंती बनतेय Mahindra Bolero, 20 km मायलेज, 'न्यू बोलेरो' रेंजची घोषणा!
Recommended image4
किंमत फक्त 5.49 लाख, 28 किमी मायलेज, 419 लीटर बूट स्पेस, TATA ची ही फॅमिली कार करतेय धमाल!
Recommended image5
Hero Vida Electric ठरतेय ब्लॅक हॉर्स, वर्षात 1 लाख स्कूटर विक्रीचा गाठला टप्पा!
Related Stories
Recommended image1
शेंगदाण्यापासून तयार करा या 5 प्रकारच्या चविष्ट चटण्या
Recommended image2
आमरस ते आम्रखंड..., पिकलेल्या आंब्यापासून बनवले जातात हे ८ गोड पदार्थ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved