टाटा कंपनीची इलेक्ट्रिक गाडी लवकरच मार्केटमध्ये, फीचर्स ऐकून व्हाल वेडे
टाटा मोटर्सने मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवी पंच EV कार सादर केली आहे. ही कार ९.९९ लाखांपासून सुरू होते आणि एका चार्जमध्ये ४२१ किलोमीटरपर्यंतची रेंज देते. यात दोन बॅटरी पर्याय आणि फास्ट चार्जिंगची सोय उपलब्ध आहे.

टाटा कंपनीची इलेक्ट्रिक गाडी लवकरच मार्केटमध्ये फीचर्स ऐकून व्हाल वेडे
कोणताही वाहन खरेदी करायचं आले तर सर्वात आधी किती पेट्रोल लागेल, किती डिझेल लागेल याचीच चर्चा सुरु असते. यावेळी मात्र टाटा कंपनी कंपनी इव्ही गाडी घेऊन येणार आहे.
टाटाची कोणती कार येणार?
टाटा कंपनी पंच इव्ही गाडी घेऊन येणार आहे. मध्यमवर्गीय आणि पाचजणांच्या कुटुंबासाठी हि कार सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. आपण या गादीबद्दलची माहिती आज जाणून घेणार आहोत.
किती रुपये लागणार?
हि गाडी आणायची म्हटल्यावर किती रुपये लागणार याची माहिती जाणून घ्यायला हवी. या कारच्या टॉप मॉडेलची किंमत हि १४.९९ लाख रुपयांना जाते. तिची किंमत ९.९९ लाखांपासून सुरु होते.
बॅटरी आणि चार्जिंग
टाटा पंच या गाडीमध्ये बॅटरीचे दोन पर्याय येतात, यामध्ये पहिला बॅकअप 25 kWh असून तो 315 किलोमीटर इतकी रेंज देतो. तर, 35 kWh बॅटरी एका चार्जिंगमध्ये 421 किलोमीटर इतकी रेंज देते. DC फास्ट चार्जर मुळं 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी ही बॅटरी 56 मिनिटांचा वेळ घेते असा दावा कंपनी करते.
या गाडीमध्ये काय फीचर्स मिळतात?