- Home
- Utility News
- Skoda Volkswagen : तब्बल 20 लाख वाहनाचं उत्पादन, 36 टक्क्यांनी वाढ; ही कंपनी सर्वांचा राजा
Skoda Volkswagen : तब्बल 20 लाख वाहनाचं उत्पादन, 36 टक्क्यांनी वाढ; ही कंपनी सर्वांचा राजा
Skoda Volkswagen : स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने 2025 मध्ये 1.17 लाख देशांतर्गत विक्रीसह विक्रम केला आहे. तसेच, कंपनीने आपली सेवा केंद्रे 700 पर्यंत वाढवली आहेत.
12

Image Credit : Google
स्कोडा फोक्सवॅगन
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने (SAVWIPL) 2025 मध्ये 1.17 लाख देशांतर्गत विक्रीसह 36% वाढ नोंदवली. कंपनीने भारतात 20 लाख वाहने उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पाही ओलांडला आहे.
22
Image Credit : Skoda
देशांतर्गत विक्रीत वाढ
फोक्सवॅगनच्या Virtus ने 38% बाजार हिस्सा मिळवला. स्कोडाने 'Kailaq' आणि Octavia RS च्या जोरावर 107% वाढ नोंदवली. कंपनीची सेवा केंद्रे आता 700 झाली आहेत.

