Blinkit ने आपल्या अॅपमध्ये 'Parental Controls' हे नवे फीचर जोडले आहे. यामुळे पालक आता PIN वापरून वयोगटानुसार अयोग्य वस्तू लहान मुलांपासून लपवू शकतात आणि रिकव्हरी फोन नंबरची सुविधा देखील उपलब्ध आहे.
Ration Card E-KYC : रेशन कार्डधारकांसाठी E-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते. आधार कार्ड आणि रेशन कार्डसह जवळच्या रेशन दुकानात जाऊन किंवा ऑनलाइन E-KYC पूर्ण करा.
LIC Yojana News : LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये दररोज ₹45 गुंतवून 25 लाखांचा निधी मिळवू शकता. ही योजना सुरक्षा, बचत आणि भविष्यातील मोठ्या परताव्याचे त्रिसूत्री लाभ देते.
मुंबई - १९३४ मध्ये गिरणी कामगारांच्या प्रार्थनेतून लालबागच्या राजाची सुरवात झाली. ९० वर्षांहून अधिक काळ हा राजा श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. साध्या चाळीतून भव्य मंडपापर्यंतचा प्रवास आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून त्याची ख्याती, याविषयी जाणून घ्या.
मुंबई - घरीच सहज बनवता येईल असा चटपटीत वडापाव! बटाट्याचा वडा बनवण्याची सोपी रेसिपी, लागणारे साहित्य, ते कसे तळायचे आणि वडापावला अधिक चवदार बनवण्यासाठी काही खास टिप्स.
मुंबई : १८ ऑगस्ट २०२५ रोजी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. सेंसेक्स १,१०० अंकांनी वाढला आणि निफ्टीनेही नवीन उंची गाठली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांचे उत्पन्न जवळपास ५ लाख कोटी रुपयांनी वाढले. जाणून घ्या BSE-३० चे आजचे टॉप १० गेनर्स
मुंबई - EMI वर खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. अशा वस्तू घेताना या ७ मोठ्या चुका टाळायला हव्यात. जाणून घ्या..
मुंबई - सोमवारी सोन्याचे दर काय आहेत? गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे. आज २२-२४ कॅरेट सोन्याचे कोलकातासह देशातील प्रमुख शहरांमधील दर जाणून घ्या...
मध्य रेल्वेने अप्रेंटिसशिपसाठी 2,418 पदांची भरती जाहीर केली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
National Livestock Mission : राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत 100 शेळ्यांच्या युनिटसाठी 15 लाखांपर्यंतची 50% सबसिडी मिळवण्याची संधी. ग्रामीण तरुण, शेतकरी, स्वयंसहायता गट, सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Utility News