Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. २६ लाख अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटल्यानंतरही पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील, असे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
TDCC Bank Bharti 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १६५ कनिष्ठ लिपिक, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक पदांसाठी भरती सुरू. इच्छुक उमेदवार २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीनिमित्त घरी सहज बनवा गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत तळणीचे मोदक. खोबर्याच्या सारणाचा गोडवा आणि कुरकुरीत आवरण, हा आस्वाद घेण्यासाठी वाचा ही सोपी रेसिपी.
IRCTC Bharti 2025: IRCTC पश्चिम विभागात २८ शिकाऊ पदांसाठी भरती सुरू झाली आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ दरम्यान अर्ज करा. निवड गुणवत्तानुसार असेल.
गणेश चतुर्थी हा भक्ती, आनंद आणि श्री गणेशाला शुद्ध नैवेद्य अर्पणाचा करण्याचा काळ आहे. तथापि, काही वस्तू अशुभ मानल्या जातात आणि विधी आध्यात्मिकदृष्ट्या सुसंगत आणि शुभ राहण्यासाठी त्या टाळल्या पाहिजेत. हे पदार्थ कोणते ते जाणून घ्या.
मुंबई - तुमच्या अँड्रॉइड फोनची लपलेली क्षमता उलगडण्यासाठी आम्ही ही बातमी आपल्यासाठी घेऊन आलोय. सेटिंग्ज मेनूमधील आवश्यक वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. पैसा आणि वेळ दोन्ही वाचवा.
नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक नवीन आदेश जारी केला आहे. हा आदेश १०० आणि २०० रुपयांच्या नोटांच्या बाबतीत आहे. तुम्हाला या नोटा हव्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
मुंबई - सध्या जवळपास सर्वच शेअरबाजारात गुंतवणूक करतात. २०२५ सालातील NSE आणि BSE शेअर बाजाराच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर या लेखात दिले आहे. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतच्या महत्वाच्या सुट्ट्यांची माहिती इथे तुम्हाला मिळेल.
मुंबई - हेडफोन खरेदी करण्यापूर्वी काय विचारात घ्यावे याबद्दल आधीच मार्गदर्शन घेतलेले योग्य राहते. हेडफोनची योग्य निवड करण्यासाठी ध्वनीची गुणवत्ता, माईक, प्रकार, व्हॉईस कॅन्सलेशन करण्यासारखी वैशिष्ट्ये आणि बरेच काही जाणून घ्या.
मुंबई : आज सोन्याच्या बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १,०१,१५० रुपयांवर पोहोचली आहे, तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९२,७२१ रुपये इतका झाला आहे. जाणून घ्या राज्यातील इतर शहरांमधील सोन्याचे दर… आणि चांदिचे दर
Utility News