Best Electric Cars and Scooters : नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे म्हणजे कमी गुंतवणूक आणि कमी देखभाल खर्चासह एक पर्यावरणपूरक निवड करणे. आजच्या प्रवाशांसाठी ही एक उत्तम गुंतवणूक आहे.
MHADA Home Offer: कल्याण-डोंबिवलीतील शिरढोण येथे म्हाडाने एक नवीन गृहप्रकल्प सुरू केला आहे. या योजनेत रेल्वे स्टेशनजवळ केवळ 15 लाख रुपयांपासून 1 आणि 2 BHK घरे तात्काळ ताब्यासह उपलब्ध आहेत.
Tata Motors Sells 1 Lakh Cars : टाटा मोटर्सची पहिली कॉम्पॅक्ट एसयूव्ही, नेक्सॉनने ९,१०,१८१ युनिट्स विकून ऐतिहासिक विक्रम केला आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत भारतीय एसयूव्हींमध्ये अव्वल असलेल्या नेक्सॉनच्या मागे टाटा पंच आहे.
Indian Railway: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नांदेड-हडपसर विशेष गाडीच्या मार्गात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ही गाडी आता बार्शी आणि कुर्डूवाडी मार्गे धावणार असून, प्रवाशांना अधिक जलद आणि सोयीस्कर प्रवास अनुभवता येणार आहे.
Vande Bharat Express: पुणे आणि नांदेड दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ केवळ ७ तासांवर येणार आहे. ही सेमी-हायस्पीड ट्रेन धाराशिव आणि लातूरमार्गे धावणार असून, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील विकासाला चालना देईल.
Credit Card Mistakes : क्रेडिट कार्डचा वापर आज सर्वत्र होतो, पण प्रत्येक खर्चासाठी त्याचा वापर योग्य नाही. काही ठिकाणी किंवा काही वेळी आपले कार्ड न वापरणेच योग्य मानले जाते. असे केल्याने मोठ्या आर्थिक समस्या आणि कर्जापासून वाचू शकता.
OpenAI Atlas Browser : OpenAI ने चॅटजीपीटीसह नवीन AI ब्राउझर 'ॲटलस' लॉन्च केला आहे, जो क्रोम आणि पर्प्लेक्सिटीला टक्कर देईल. यात चॅट, मेमरी आणि एजंट मोडसारखे तीन जबरदस्त फीचर्स आहेत, जे वापरकर्त्यासाठी पर्सनल असिस्टंटप्रमाणे काम करतील.
BEST Extra Buses For Bhai Dooj: भाऊबीज सणानिमित्त मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत BEST प्रशासनाने १३४ अतिरिक्त बससेवांची घोषणा केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी सणानुसार प्रवाशांसाठी या विशेष बसेस सुरू होणार आहेत.
ONGC Recruitment 2025: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने 2743 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे, ज्यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.
Railway New Ticket System: सणांच्या गर्दीत पश्चिम रेल्वेने 'एसटी स्टाईल' तिकीट बुकिंग प्रणाली सुरू केली. यानुसार बुकिंग कर्मचारी हँडहेल्ड मशिन्सद्वारे थेट प्रवाशांना अनारक्षित तिकीट देतील, ज्याने तिकीट खिडकीवरील रांगा कमी होण्यास मदत होईल.
Utility News