Maruti Suzuki VictoriS vs Grand Vitara vs Brezza : मारुती सुझुकीची नवीन एसयूव्ही मॉडेल व्हिक्टोरिस, ग्रँड विटारा आणि ब्रेझा यांच्यात येते. आकारमान आणि पॉवरट्रेनमध्ये फरक असलेल्या या मॉडेलचे आकर्षण म्हणजे बूट स्पेस कमी न करणारी अंडरबॉडी सीएनजी टाकी.
Vintage Rolex 6062 Watch : रोलेक्स घड्याळ हा एक खूप महागडा ब्रँड आहे, ज्याची मूळ बाजारात लाखो रुपये किंमत आहे. आता एक व्हिंटेज रोलेक्स घड्याळ तब्बल ६.२ दशलक्ष यूएस डॉलर म्हणजेच ५४.५ कोटी रुपयांना लिलावात विकले गेले आहे.
Maruti Suzuki Ignis : मारुती सुझुकी आपली प्रीमियम हॅचबॅक इग्निस मोठ्या डिस्काउंटसह देत आहे. इग्निस तिच्या खास डिझाइन, कॉम्पॅक्ट आकार आणि दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. जाणून घ्या तिची किंमत किती कमी झाली आहे.
Medical College Recruitment 2025: महाराष्ट्रातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1100 पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मंजुरीनंतर होणाऱ्या या भरतीमुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
Indian Woman Makes Maggi Chilla : मॅगीमध्ये थोडासा बदलही तिच्या चाहत्यांना आवडत नाही, पण एका महिलेने असा प्रयोग केला की सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. तिने मॅगीपासून चिला बनवून इंटरनेटवर सर्वांना आश्चर्यचकित केले.
LIC Jeevan Shanti Policy Benefits: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) 'जीवन शांती' ही एक सिंगल प्रिमियम योजना आहे, जिथे एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर हमीपूर्वक पेन्शन मिळवता येते. ही योजना निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य देते.
CTET 2026 Exam Date Announced: CBSE बोर्डाने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 ची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील 132 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये घेतली जाईल.
Central Railway Diwali Special: दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई–नागपूर आणि पुणे–नागपूर या मार्गांवर ऑक्टोबरच्या अखेरीस एकूण 18 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Bathing Before going to Bed : आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही थकतात. सकाळी पुन्हा ताजेतवाने उठण्यासाठी, झोपण्यापूर्वी अंघोळ करणे आवश्यक आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Maruti Ertiga : GST कमी झाल्यामुळे मारुती एर्टिगाची किंमत कमी झाली आहे, ज्यामुळे ती मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक उत्तम 7-सीटर पर्याय ठरते. तसेच, तिचे स्मार्ट हायब्रीड इंजिन जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्सची खात्री देते.
Utility News