MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Nargis Fakhri Fitness Secret
Salman Khan
Attari Railway Station
Indoor Bedrooms Plants
Hibiscus Plant Care
Kitchen Cleaning Hacks
8th Pay Commission
Tata Punch & Punch EV Prices
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Utility News
  • Maruti Suzuki Ignis : 8.12 लाखांची कार फक्त 7.43 लाखांत, 69,000 ची सूट!

Maruti Suzuki Ignis : 8.12 लाखांची कार फक्त 7.43 लाखांत, 69,000 ची सूट!

Maruti Suzuki Ignis : मारुती सुझुकी आपली प्रीमियम हॅचबॅक इग्निस मोठ्या डिस्काउंटसह देत आहे. इग्निस तिच्या खास डिझाइन, कॉम्पॅक्ट आकार आणि दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. जाणून घ्या तिची किंमत किती कमी झाली आहे.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
| Updated : Oct 28 2025, 07:57 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मारुती इग्निसच्या किमतीत मोठी घट
Image Credit : Maruti official

मारुती इग्निसच्या किमतीत मोठी घट

मारुती सुझुकीने GST बदलांनंतर प्रीमियम हॅचबॅक इग्निसची किंमत कमी केली आहे. ग्राहकांना GST चा फायदा दिला जात आहे. आता कार खरेदीवर सुमारे ₹69,000 पर्यंतचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे ही कार खरेदी करणे सोपे झाले आहे. शिवाय या कारचा लुकही आकर्षक आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मारुती इग्निसची नवीन किंमत किती?
Image Credit : Maruti official

मारुती इग्निसची नवीन किंमत किती?

इग्निसच्या बेस मॉडेलची किंमत ₹5.35 लाख झाली आहे, तर टॉप मॉडेलची किंमत ₹7.43 लाख झाली आहे. या कपातीमुळे, SUV सारखी दिसणारी ही कार शहरी ग्राहकांसाठी अधिक आकर्षक झाली आहे. महिलांसाठीही ही कार उत्तम आहे. वर्किंग क्लास महिला या कारने ऑफिसला जाऊ शकतात. ही कार चालवायलाही सोपी आहे.

Related Articles

Related image1
मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक उत्तम बजेट 7-सीटर कार, Maruti Ertiga चे Down Payment आणि EMI Plan जाणून घ्या
Related image2
बाबो, दिवाळीत कार घरी आणाच, किंमत 1.12 लाखांनी झाली कमी, Maruti Suzuki Brezza वर अविश्वसनीय सूट!
35
मारुती इग्निसचे खास फीचर्स
Image Credit : Maruti official

मारुती इग्निसचे खास फीचर्स

इग्निस स्पोर्टी डिझाइन, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि SUV सारख्या लुकसाठी ओळखली जाते. यात टचस्क्रीन, ऑटो क्लायमेट कंट्रोल, LED हेडलाइट्स आणि ड्युअल एअरबॅग्ज सारखे फीचर्स आहेत. आधुनिक जवळपास सर्व फिचर या कारमध्ये आहेत. त्यामुळे ती ग्राहकांची पसंती ठरत आहे. 

45
इग्निसच्या इंजिनची क्षमता किती?
Image Credit : Maruti official

इग्निसच्या इंजिनची क्षमता किती?

मारुती इग्निसमध्ये 1.2-लीटर K12 पेट्रोल इंजिन आहे, जे 83 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. एएमटीमुळे शहराच्या ट्राफिकमध्येही वारंवार गिअर बदलण्याची गरज भासत नाही. 

55
मारुती इग्निसचे मायलेज किती?
Image Credit : Maruti official

मारुती इग्निसचे मायलेज किती?

कंपनीच्या दाव्यानुसार, इग्निस सुमारे 20.89 किमी/लीटर मायलेज देते. त्यामुळे शहरी आणि हायवे ड्रायव्हिंगसाठी ही कार ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. त्यामुळे ही एक कॉस्ट इफेक्टिव्ह कारही आहे. एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार म्हणूनही तिच्याकडे बघितले जाते. 

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
UPI Charges: UPI ने पैसे देताय? आता 2000 रुपयांवरील पेमेंटवर लागणार चार्ज, जाणून घ्या नवा नियम
Recommended image2
UPI Payments: आता २००० रुपयांवरील व्यवहारांवर व्यापाऱ्यांना लागणार चार्ज, तुमच्यावर काय परिणाम?
Recommended image3
iPhone 17 Pro फक्त ६९,९९० रुपयांत? Croma ची धमाकेदार ऑफर
Recommended image4
Kawasaki Vulcan S : रस्त्यावर उतरताच सगळे वळून बघतील; स्टायलिश क्रूझर बाईक भारतात लाँच, किंमत किती?
Recommended image5
Android Security : तुमचा अँड्रॉइड फोन धोक्यात? सरकारने दिला तात्काळ अपडेट करण्याचा इशारा!
Related Stories
Recommended image1
मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक उत्तम बजेट 7-सीटर कार, Maruti Ertiga चे Down Payment आणि EMI Plan जाणून घ्या
Recommended image2
बाबो, दिवाळीत कार घरी आणाच, किंमत 1.12 लाखांनी झाली कमी, Maruti Suzuki Brezza वर अविश्वसनीय सूट!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved