Online Rakhi Buying Tips : यंदाच्या रक्षाबंधनाच्या सणाला ऑनलाइनप पद्धतीने राखी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना भारतीय ध्वजाचे महत्त्व, योग्य आदर करण्याचे मार्ग समजून घेणे महत्वाचे आहे. हा लेख ध्वजाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकतो आणि त्याचे योग्य हाताळणी सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
भारत 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी aamantran.mod.gov.in वर तिकीट बुक करा.
गुंतवणूकदार सौरव दत्ता यांनी वार्षिक २५ लाख रुपयांचा पगार आजच्या काळात काहीच नसल्याचे म्हटलंय, ज्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. यांच्या मते ३-५ वर्षांचा अनुभव असलेले सॉफ्टवेअर इंजिनीअरही यापेक्षा जास्त कमावतात.
Raksha Bandhan Gifts for Sister : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. यावेळी भावाकडून बहिणीला छानसे गिफ्टही दिले जाते. यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला एखादा नवा स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर पुढील काही पर्याय नक्की पाहू शकता.