Tata Sierra 2025 India Launch Price Features : टाटा मोटर्सची आयकॉनिक एसयूव्ही सिएरा 25 नोव्हेंबर 2025 रोजी लॉन्च होणार आहे. या स्टायलिश कारची आतुरतेने वाट बघितली जात आहे.
Pune Kolhapur Railway Update: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात इंटरलॉकिंगच्या कामामुळे पुणे-कोल्हापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक ६ नोव्हेंबरला १२ तास ठप्प राहणार आहे. या कामामुळे सह्याद्री, कोयना एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Tata Altroz cars : २०२४ मध्ये अपडेटेड टाटा अल्ट्रॉझ, टॉर्की डिझेल इंजिन, उत्तम राइड क्वालिटी, प्रशस्त इंटीरियर आणि अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते. आता आम्ही घेऊन आलोय खरेदी ४ आणि टाळण्याची ३ कारणे.
Volkswagen Virtus Price Cut : जर्मन ऑटो ब्रँड फोक्सवॅगनने नोव्हेंबर २०२५ मध्ये आपल्या ५-स्टार सेफ्टी सेडान व्हर्टसवर १.५० लाख रुपयांपर्यंतच्या मोठ्या सवलतींची घोषणा केली आहे.
Honda City November 2025 Massive Discount : होंडा कार्स इंडियाने नोव्हेंबर २०२५ महिन्यासाठी डिस्काउंट जाहीर केला आहे. कंपनी आपली लक्झरी सेडान होंडा सिटीवर मोठी सूट देत आहे.
Royal Enfield Bullet 650 Revealed : मिलान येथे झालेल्या EICMA 2025 मध्ये रॉयल एनफील्डने आपली नवीन बुलेट 650 सादर केली आहे. बुलेट 350 चे डिझाइन घटक असलेल्या या मॉडेलमध्ये 647.95 सीसी ट्विन-सिलेंडर इंजिन आहे.
Maruti Suzuki Achieves Landmark 3 Crore Car Sales : भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने 30 दशलक्ष प्रवासी वाहनांची विक्री करून एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. 42 वर्षांत ही कामगिरी करणारी मारुती पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
व्हॉट्सअॅप लवकरच मोठा बदल आणत आहे, ज्यामुळे यूझर्स फक्त युजरनेम वापरून एकमेकांना कॉल करू शकतील, फोन नंबर सेव्ह करण्याची गरज राहणार नाही. हे फीचर iOS आणि Android च्या बीटा व्हर्जनमध्ये टेस्टिंगमध्ये आहे.
Mahindra Maruti Tata Renault Four Major Mid Size SUV : पुढील वर्षी भारतीय बाजारात चार नवीन मिड-साईज एसयूव्ही दाखल होणार आहेत. त्या बाजारात धमाल करणार असून कोणती कार विकत घ्यावी असा प्रश्न कार प्रेमींना पडणार आहे.
Rolls Royce Boat Tail : जगात एकापेक्षा एक महागड्या लक्झरी कार पहायला मिळतात. पण अशी एक कार आहे ज्याची किंमत ऐकून झोप उडेलच. पण हीच कार जगातील केवळ तीनच व्यक्तींकडे आहे. काय आहे या कारची खासयित जाणून घेऊया.
Utility News