२०२४ मध्ये कोणत्या शेअर्सने चांगला परतावा दिला, टाटा, महिंद्रा आघाडीवर२०२४ मध्ये ट्रेंटने १३३%, महिंद्रा अँड महिंद्राने ७४%, तर भारत इलेक्ट्रॉनिक्सने ५९% परतावा दिला. भारती एअरटेल आणि सन फार्माने अनुक्रमे ५४% आणि ५०% परतावा मिळवला. ही कामगिरी कंपन्यांच्या धोरणांमुळे आणि बाजारातील स्थितीमुळे साध्य झाली.