तुमच्या आर्थिक भविष्याचे रक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतः तयार केलेला एक रोडमॅप म्हणजे आर्थिक नियोजन.
तुमचे मित्र खरोखरच तुमचे मित्र आहेत का? संकटात ते तुमच्या सोबत असतात का? तुम्हाला आनंद झाला की त्यांनाही आनंद होतो का? मैत्रीची परीक्षा कशी घ्यावी? आचार्य चाणक्य यांनी मैत्रीची परीक्षा घेणारे ११ प्रसंग सांगितले आहेत.
भारतातील पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे आर्थिक कागदपत्र आहे. या लेखात पॅन कार्डचा इतिहास, त्याचे महत्त्व, १० अंकांचा अर्थ, पॅन कार्डचे प्रकार, गैरवापर झाल्यास काय करावे, पॅन-आधार लिंकिंग, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
UPSC CMS २०२५: यूपीएससीने संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा (CMS) २०२५ साठी ७०५ पदांसाठी भरती काढली आहे. ११ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करा. वयोमर्यादा, पात्रता आणि इतर माहिती जाणून घ्या.
बँक ऑफ बडोदाने मॅनेजरसह ५१८ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. १९ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे. सविस्तर माहिती इथे वाचा.
Apple ने आपल्या बजेट-फ्रेंडली फोन सिरीजला iPhone 16e म्हणून रीब्रँड केले आहे. नवीन iPhone 16e मध्ये प्रीमियम फीचर्स आहेत. iPhone 16e ची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.
iPhone 16e हा आता Apple चा सर्वात परवडणारा iPhone आहे. Apple ने iPhone SE 3 आणि iPhone 14 जागतिक बाजारपेठेतून काढून टाकले आहेत.
CBSE बोर्ड दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ पासून वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याचा विचार करत आहे.
२० फेब्रुवारी हा दिवस वृषभ, सिंह, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. नोकरी-व्यवसायात लाभ, धनप्राप्ती आणि आनंदाची भरमार राहील. जाणून घ्या या राशींचे संपूर्ण राशिभविष्य.