Top 10 Countries for Indian Students: उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारख्या उत्तम संधी असलेल्या १० देशांची माहिती येथे दिली आहे.
भारतात वृद्धांसाठी अनेक सरकारी पेन्शन योजना आहेत, जसे की NPS, APY, आणि IGNOAPS. त्यांची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि फायदे जाणून घ्या. असंघटित क्षेत्रासाठी पीएम-एसवायएम योजना देखील उपलब्ध आहे.
Pradhan Mantri Awas Yojana Guide: प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) शहरी व ग्रामीण भागातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आहे. या योजनेत अर्ज कसा करावा, पात्रता निकष, नियम, आणि अनुदानाची माहिती येथे आहे.
UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) एक रिअल-टाइम डिजिटल पेमेंट सिस्टम आहे. ज्यामुळे पैसे पाठवणे, बिल भरणे आणि बँक खाती व्यवस्थापित करणे सोपे होते. UPI कसे काम करते, त्याचे फायदे, मर्यादा आणि व्यापारी UPI प्रणालीला का प्राधान्य देतात हे जाणून घ्या.
Marriage Certificate: विवाह प्रमाणपत्र एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जे विवाहित जोडप्यांसाठी आवश्यक आहे. या लेखात, त्याचे महत्त्व, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाइन नोंदणीची माहिती दिली आहे.
Demat Account Guide: डिमॅट खाते म्हणजे काय, ते कसे उघडायचे आणि त्याचे फायदे काय आहेत, याबद्दलची माहिती येथे दिली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कांबद्दल मार्गदर्शन दिलेले आहे.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जात आहे. अशातच सध्या कॉल मर्जिंगचा एक नवा मार्ग फसवणूकीसाठी समोर आला आहे. याला बळी पडल्यास तुमची खासगी माहिती ते डिजिटल अकाउंट्सवर हल्ला होऊ शकतो.
Birth Certificate: जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करणे आता सोपे झाले आहे. CRSOGI पोर्टलद्वारे नोंदणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड आणि शुल्क भरून तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता.
How to Apply for an Electric Vehicle Subsidy: इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकार देत असलेल्या सबसिडीचा लाभ कसा घ्यावा? FAME II योजनेअंतर्गत मिळणारे फायदे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि विविध राज्यांतील सबसिडीची माहिती.
Ayushman Card : पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. पण या योजनेचे लाभार्थी असून त्याचे कार्ड हरवल्यास उपचार घेऊ शकतो का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Utility News