Dak Seva 2.0 Mobile App : इंडिया पोस्टने ‘डाक सेवा 2.0’ हे नवे मोबाईल अॅप लॉन्च केले, ज्यामुळे टपाल सेवा स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्यात. या अॅपद्वारे मनी ऑर्डर, विमा हप्ते भरणे, बचत खाते व्यवहार, पार्सल ट्रॅकिंग ह्या सुविधा घरबसल्या वापरता येणार आहेत.
Essential Winter Care Tips for Tulsi Plant : हिवाळ्यात तुळशीचे रोप थंड वाऱ्यामुळे कमकुवत होते. पाने गळतात आणि खोड सुकते. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने रोप मरण्याच्या अवस्थेत येते. या टिप्स फॉलो केल्यास तुळशीचे रोप निरोगी राहील.
Salokha Yojana : महसूल विभागाने सुरू केलेली 'सलोखा योजना' शेतजमिनीवरील वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या योजनेअंतर्गत, गावपातळीवरील सलोखा समिती दोन्ही पक्षांमध्ये संवाद साधून, कागदपत्रांची पडताळणी करून परस्पर सहमतीने तोडगा काढते.
Cumin Water Benefits for Health and Weight Loss : जिऱ्याचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्यामध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
Rental Property : भाड्याने घर घेण्यापूर्वी भाडेकरारातील अटी, डिपॉझिटचे नियम, नोटीस पिरियड, सोसायटीचे नियम आणि पोलिस व्हेरिफिकेशन यांसारख्या कायदेशीर बाबींची तपशीलवार माहिती घेणे आवश्यक आहे.
Pune Bus Stand Security Updates : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) पुणे शहरातील स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र आणि प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.
Electric Vehicle Charging in Winter : हिवाळ्यात इलेक्ट्रिक कारची बॅटरी संवेदनशील बनते. थंड बॅटरीचे थेट फास्ट चार्जिंग, वारंवार फास्ट चार्जिंगचा वापर, बॅटरी १०% पेक्षा खाली जाणे आणि ओपन पार्किंगमध्ये गाडी ठेवणे या चुका बॅटरीचे आयुष्य कमी करू शकतात.
Bajaj Pulsar Hattrick Offer : बजाज ऑटोने आपली लोकप्रिय पल्सर हॅट्रिक ऑफर पुन्हा देशभरात वाढवली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना GST कपात, शून्य प्रोसेसिंग फी आणि विम्यावर सवलत असे अनेक फायदे मिळत आहेत.
Honda Elevate SUV Gets Huge Year End Discount : होंडा कार्स इंडियाने डिसेंबर महिन्यात एलिव्हेट एसयूव्हीवर १.७६ लाख रुपयांपर्यंतच्या सवलतींची घोषणा केली आहे. 'एलिट पॅक' निवडणाऱ्यांना अतिरिक्त फीचर्स कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळतील.
Royal Enfield Himalayan 450 : रॉयल एनफील्डने हिमालयन 450 माना ब्लॅक एडिशन लाँच केले आहे. माना पासवरून प्रेरित असलेली ही स्पेशल एडिशन, स्टेल्थ ब्लॅक रंग, स्टँडर्ड रॅली किट आणि ट्यूबलेस टायर्ससह येते.
Utility News