सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने ॲसिडिटी, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या टाळता येतात. पचनक्रिया सुधारते.
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेले जिऱ्याचे पाणी प्यायल्याने यकृत आणि किडनीमधील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होते.
अँटीऑक्सिडंट्स भरपूर असलेले जिऱ्याचे पाणी रोज प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.
डिहायड्रेशन टाळण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिणे देखील चांगले आहे. त्यामुळे शरीरात पाणी टिकून राहते.
पोटॅशियम भरपूर असलेले जिरे उच्च रक्तदाब प्रतिबंधित करते, कोलेस्ट्रॉल कमी करते. हृदयाचे आरोग्य राखते.
रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये म्हणून सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे चांगले आहे.
सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने भूक कमी होते. वजन कमी करण्यास मदत करते.
जिऱ्याचे पाणी पिणे त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्वचा चमकदार दिसते. तशीच कायम ताजीतवानी राहते.
स्मार्टफोनचा डेटा १ मिनिटात करा खाली, या ५ ट्रीक्सचा करून पहा वापर
१ लाख रुपये SBI च्या FD मध्ये ठेवल्यास किती मिळणार पैसे, आकडा वाचून येईल भोवळ
५ ग्रॅममध्ये नवरदेवाला बनवा अंगठी, सासरवाडीच्या पडेल प्रेमात
८५९ रुपयांचा जिओ आणि एअरटेल कंपनीच्या प्लॅनमध्ये काय फरक, जाणून घ्या