Maruti Suzuki December Discounts : मारुती सुझुकीने आपल्या एरिना शोरूम मॉडेल्ससाठी डिसेंबर २०२५ महिन्यासाठी खास डिस्काउंट जाहीर केला आहे. नवीन कार खरेदी करण्याची किंवा जुनी कार बदलण्याची ही एक उत्तम संधी आहे.
Tata Punch EV Year End Discount : टाटा मोटर्सने पंच EV वर 1.60 लाख रुपयांच्या मोठ्या इयर-एंड डिस्काउंटची घोषणा केली आहे. नवीन Acti.ev प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या या इलेक्ट्रिक SUV मध्ये 421 किमी पर्यंत सर्टिफाइड रेंज आणि अनेक आधुनिक फीचर्स आहेत.
सॅमसंग कंपनीने आपला पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो उघडल्यावर १०-इंचाचा डिस्प्ले देतो. यात स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, २०० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि ५६०० एमएएचची बॅटरी आहे. हा फोन १२ डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Rent Agreement Maharashtra : महाराष्ट्रात भाडेकराराची नोंदणी अनिवार्य असून ते न केल्यास घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही ₹5,000 ते ₹30,000 पर्यंत दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. नोंदणी नसलेल्या करारामुळे वाद वाढतात.
What The ABS Warning Light In Your Car Means : कारच्या डॅशबोर्डवर ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) लाईट लागणे हे सिस्टममधील बिघाड दर्शवते. यामुळे अचानक ब्रेक लावल्यास चाके लॉक होऊन नियंत्रण सुटण्याचा धोका असतो.
Mahindra XEV 9e Electric SUV Gets Huge Discount : महिंद्रा अँड महिंद्राने डिसेंबरमध्ये त्यांची इलेक्ट्रिक SUV, XEV 9e वर ३.८० लाख रुपयांपर्यंतच्या सवलतींची घोषणा केली आहे. व्हेरियंटनुसार ही सवलत बदलते.
Hyundai Grand i10 Gets Zero Stars in GNCAP Safety Test : दक्षिण आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या, भारतात बनवलेल्या Hyundai Grand i10 ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढांच्या सुरक्षेसाठी शून्य स्टार रेटिंग मिळालं आहे.
Maruti Suzuki Year End Offers : मारुती सुझुकीने आपल्या एरिना डीलरशिपवरील मॉडेल्सवर आकर्षक सूट जाहीर केली आहे. या ऑफर्समध्ये वॅगनआरवर सर्वाधिक ₹58,100 पर्यंतची बचत तर स्विफ्ट, अल्टो K10, आणि ब्रेझा यांसारख्या कार्सवरही सूट मिळत आहे.
Maruti Ertiga 7 Seater Family Car Price and Mileage : तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्यासाठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कमी बजेटमध्ये चांगलं मायलेज देणाऱ्या 7-सीटर मारुती एर्टिगा कारबद्दल जाणून घेऊया.
Most Affordable 5 Star Safety Rated Cars : भारतीय कार बाजारात सुरक्षेला महत्त्व वाढत आहे आणि भारत NCAP (BNCAP) ने याला आणखी गती दिली आहे. 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलेल्या सर्वोत्तम कार्सबद्दल जाणून घेऊया.
Utility News