गुरु पौर्णिमा २०२५: यंदा गुरु पौर्णिमा १० जुलै, गुरुवारी साजरी केली जाईल. हा सण दरवर्षी आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो, पण हा सण का साजरा करतात हे फार कमी लोकांना माहीत आहे.
कमी वयात SIP मध्ये गुंतवणूक करून १०, १५ किंवा २० वर्षांत करोडपती कसे बनायचे ते जाणून घ्या! म्युच्युअल फंडद्वारे तुमच्या कमाईचा योग्य वापर करा आणि भविष्य सुरक्षित करा.
मुंबई : हिंदू परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा गुरुपौर्णिमा १० जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेला हे खास उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. घरी सुख समृद्धी नांदेल.
Photo Tips : तुमच्या अँड्रॉइड फोनच्या कॅमेरा सेटिंग्जसह DSLR सारखे फोटो कसे काढायचे ते जाणून घ्या. सोप्या टिप्स आणि युक्त्या ज्या तुमच्या फोटोची गुणवत्ता वाढवतील.
१ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि ओटीपी पडताळणी अनिवार्य आहे. बनावट बुकिंग रोखण्यासाठी रेल्वेने हा नवा नियम लागू केला आहे.
EPFO News : २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पीएफवरील व्याज रक्कम ७ कोटी सदस्यांच्या खात्यात जमा झाली आहे. वित्त मंत्रालयाने व्याजदर जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत ही रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित खात्यांमध्येही या आठवड्यात व्याज जमा होणार आहे.
रियलमी १५ आणि प्रो २४ जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहेत. यावेळी कंपनी AI एज जिनी सारख्या स्मार्ट फीचर्स आणि नवीन स्लीक डिझाइनसह गेम चेंजर बनण्यासाठी सज्ज आहे. जाणून घ्या यात कोणती वैशिष्ट्ये असतील?
जीमेल स्टोरेज नेहमी फुल होत असेल आणि महत्त्वाचे मेल्स येत नसतील, तर या सोप्या ट्रिक्स वापरून काही मिनिटांत हजारो मेल्स डिलीट करा, प्रमोशनल मेल्स हटवा आणि जीमेल स्टोरेज रिकामी करा.
मुंबई : आषाढी एकादशीला आणि श्रावणातील उपवासाला अनेक पदार्थ तयार केले जातात. यंदाच्या आषाढीच्या उपवासाला मखाना खीर तयार करून बघा. सोपी रेसिपी सविस्तर जाणून घेऊया...
बंगळुरु - कर्नाटकात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. तुम्ही साहस प्रेमी असाल तर ही ठिकाणे तुम्ही नक्कीच अनुभवली पाहिजेत. ट्रेकिंग, डायव्हिंग, सफारीचा या ठिकाणी तुम्हाला आनंद लुटता येईल. ही ठिकाणी तुम्ही बघितली नाही तर कर्नाटक भेट अपूर्ण राहिल…
Utility News