मुंबई - गणेशोत्सव सुरु होण्याला साधारणपणे एक महिना असला तरी आतापासून ढोल-ताशा वाजवण्याची प्रॅक्टिस सुरु झाली आहे. त्यामुळे सायंकाळ झाली की कानांवर ढोल-ताशांचे आवाज पडत आहेत. ढोल-ताशा वाजवण्याचे काही आरोग्यदारी फायदेही आहेत. जाणून घ्या..
मुंबई - या राखीला, बहिण भावाच्या प्रेमाची गोडी साजरी करा. घरच्या घरी बनवलेल्या पदार्थांनी रक्षाबंधन साजरे करा. पारंपरिक आवडत्या पदार्थांपासून ते आधुनिक पदार्थांपर्यंत तुम्ही कोणतीही रेसिपी बनवू शकता. तर जाणून घेऊयात या एकापेक्षा एक सरस रेसिपीज..
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून वाढलेले सोनं आणि चांदीचे दर आता घसरत आहेत. एकीकडे 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली असताना, चांदीचे दर देखील कमी झाले. गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी असू शकते, पण बाजारातील अस्थिरतेमुळे सावधगिरीही बाळगावी लागेल.
Ration Card Kyc : रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. वेळेत केवायसी न केल्यास, रेशन कार्ड कायमचे बंद होऊ शकते आणि मोफत धान्य मिळणे थांबेल. ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने केवायसी पूर्ण करता येते.
Pm Suraksha Bima Yojana : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत फक्त २० रुपये वार्षिक प्रीमियम भरून २ लाख रुपयांचा अपघात विमा मिळवा. १८ ते ७० वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुंबई - आज गटारी अमावस्या आहे. पण तुम्ही ड्रींक नाही केले आणि तरी पोलिसांनी केलेली ब्रेथलाईजर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर.. होय, असेच केएसआरटीसीच्या चालकांसोबत घडले. त्यांची ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. जाणून घ्या नेमके काय घडले…
Ayushman Bharat Scheme : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरजूंना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार मिळतो. हृदयविकार, कॅन्सर, किडनी आजार, मेंदूचा झटका यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार समाविष्ट आहेत.
मुंबई - पावसाळा सुरू होताच नवचैतन्याची लाट उसळते. अनेक घरांमध्ये एक विशेष अध्यात्मिक वातावरण निर्माण होते. सुरूवात होते एका पवित्र महिन्याची, श्रावण, पण हिंदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात श्रावण १५ दिवस उशीराने सुरु होतो. जाणून घ्या कारण…
पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्याने स्टॅम्प ड्युटी, गृहकर्ज व्याज आणि PMAY योजनेत मोठी बचत होते. याशिवाय, कर लाभ देखील मिळतात, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते.
मुंबई - डॉक्टरांच्या मते महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते. असं का? ते जाणून घेऊया. वैज्ञानिक कारण जाणून घेतल्यानंतर तुमचाही यावर विश्वास बसेल.
Utility News