Bandhkam Kamgar Scholarship Yojana : महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना ₹5,000 ते ₹1,00,000 पर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकते. या योजनेचा उद्देश कामगारांच्या पाल्यांना शिक्षणातून समृद्धीकडे नेणे हा आहे.
PM Awas Yojana 2.0 : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (PMAY 2.0) अंतर्गत गरजूंना आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना स्वतःचे घर मिळवण्यासाठी थेट आर्थिक सहाय्य प्रदान केले जात आहे.
मुंबई - सांधेदुखीवर घरगुती उपाय आहेत. आयुर्वेदात हे उपाय सांगितले आहेत. नैसर्गिकरित्या सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
मुंबई : कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या काही बाइक्स बाजारात उपलब्ध आहेत. फक्त ९०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या टॉप ५ या १००cc बाइक्स, त्यांचे जबरदस्त मायलेज, इंजिनची माहिती आणि किमत जाणून घेऊया.
मुंबई - घर घेण्याचा विचार करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची सखोल फेरतपासणी सुरू असून, खरी गरजूंनाच लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बँक खाती नसलेल्या महिलांनाही लाभ मिळेल, फसवणूक टाळण्यासाठी माहितीची सत्यता तपासली जात आहे.
भारतीय जीवन विमा महामंडळाने 841 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी 2025 ची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, 8 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील, असे सांगण्यात आले आहे.
मुंबई - शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर ते दुप्पट, तिप्पट झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअरची माहिती देणार आहोत ज्याने ५ वर्षांत एका लाखाचे चौदा लाख केले आहेत.
PM Viksit Bharat Rozgar Yojana: पंतप्रधान मोदींनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी विकसित भारत रोजगार योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना ₹15,000 ची मदत मिळेल. 3.5 कोटी तरुण, नोकरी देणाऱ्या कंपन्यांना याचा लाभ होणार आहे.
मुंबई - आठवड्याच्या शेवटी सोने किती दराने विकलं जात आहे? सलग वाढीनंतर आज २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते पाहूया. मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या दराची यादी इथे आहे.
Utility News